औरंगाबाद येथे राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या २२४ जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | केन्द्रीय रोजगार मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राट्रीय बालकामगार प्रकल्प औरंगाबाद जिल्यात राबविण्यात येत आहे. २२४ विविध जागेसाठी ही भरती होणार आहे. कार्यक्रम व्यवस्थापक (कंत्राटी) , व्यवसाय प्रशिक्षक (कंत्राटी), शिक्षक (कंत्राटी), लिपिक (कंत्राटी) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. खालील नमूद पदानुसार शैक्षणिक अहर्ता व अनुभव धारण करत असलेल्या उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात यात आहे.

एकूण जागा- २२४

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 कार्यक्रम व्यवस्थापक (कंत्राटी) 02
2 व्यवसाय प्रशिक्षक (कंत्राटी) 27
3 शिक्षक (कंत्राटी) 130
4 लिपिक (कंत्राटी) 65
Total 224

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) BSW किंवा MSW (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2- (i) ITI उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4- (i) 12वी उत्तीर्ण (ii) मराठी, इंग्रजी टंकलेखन (iii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट- ३० ऑगस्ट, २०१९ रोजी,

पद क्र.1- 21 ते 45 वर्षे
पद क्र.2- 21 ते 50 वर्षे
पद क्र.3- 21 ते 50 वर्षे
पद क्र.4- 21 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण- औरंगाबाद

परीक्षा फी- ₹३००/-

परीक्षा- ०८ सप्टेंबर, २०१९

हे पण वाचा -
1 of 336

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०५ सप्टेंबर २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाइनअर्ज- Apply http://aurangabadexam.in/

इतर महत्वाचे- 

मध्य रेल्वेत शिक्षक पदांची भरती

राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प, औरंगाबाद येथे २२४ जागांसाठी भरती

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ जाहिर

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत विविध पदांसाठी पूर्व परीक्षा जाहीर

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरती

संरक्षण वसाहत विभागात ‘उपविभागीय अधिकारी’ पदांची भरती

#GK । राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

Get real time updates directly on you device, subscribe now.