विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये ‘टेक्निशिअन अप्रेंटिस’ पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या ISRO अंतर्गत विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये ‘टेक्निशिअन अप्रेंटिस’ या पदाची भरती सुरु आहे. १५८ विविध जागेसाठी हि भरती होणार आहे. ‘टेक्निशिअन अप्रेंटिस’ पदासाठी ऑफलाईन अर्ज उमेदवारकडून मागवण्यात आले आहे. या पदांसाठी थेट मुलाखत ०७ सप्टेंबर, २०१९ (०९:३० AM ते ०५:०० PM) पर्यंत आहे.

एकूण जागा- १५८

पदाचे नाव- टेक्निशिअन अप्रेंटिस

अ. क्र. शाखा  पद संख्या 
1 ऑटोमोबाइल  08
2 केमिकल  25
3 सिव्हिल  08
4 कॉम्पुटर सायन्स  15
5 इलेक्ट्रिकल  10
6 इलेक्ट्रॉनिक्स  40
7 इन्स्ट्रुमेंट टेक्नोलॉजी 06
8 मेकॅनिकल  46
Total 158

शैक्षणिक पात्रता- ६०% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट- १६ सप्टेंबर २०१९ रोजी ३० वर्षांपर्यंत [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३वर्षे सूट]

परीक्षा फी- फी नाही.

नोकरी ठिकाण- तिरुवनंतपुरम,

थेट मुलाखत- ०७ सप्टेंबर, २०१९ (०९:३० AM ते ०५:०० PM)

मुलाखतीचे ठिकाण- सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज, कलमश्शेरी, एरणाकुलम जिल्हा, केरळ

अधिकृत वेबसाईट- http://www.vssc.gov.in/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन नोंदणी- Apply https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action

इतर महत्वाचे-

राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प, औरंगाबाद येथे २२४ जागांसाठी भरती

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ जाहिर

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत विविध पदांसाठी पूर्व परीक्षा जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत विविध पदांसाठी पूर्व परीक्षा जाहीर

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरती

#GK । राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

३३ उमेदवारांची सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून प्रतिक्षायादीतुन शिफारस