Employment : राज्यात होणार भली मोठी गुंतवणूक!! तब्बल 2 लाख नोकऱ्या निर्माण होणार; मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती
करिअरनामा ऑनलाईन | गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी आणि (Employment) विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याचं कारण आहे महाराष्ट्रात होणारी गुंतवणूक. महायुतीकाळात महाविकास आघाडीपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याचा दावा सत्ताधारी करत होते. अशातच आता स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरु झाली आहे. या परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. तसेच … Read more