Inflation Allowance : सोने पे सुहागा!! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ; पहा कोणत्या राज्यात किती DA

Inflation Allowance

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र शासनाच्या माध्यमातून नुकताच (Inflation Allowance) केंद्रीय कर्मचाऱ्यांना 4 टक्के डीए वाढीचा लाभ देण्यात आला आहे. हा लाभ जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाला असून आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाकडून महागाई भत्त्याचा लाभ दिला जातो तसाच राज्य शासनाकडून देखील राज्य शासकीय सेवेत कार्यरत … Read more

Employment in India : केंद्राकडून देशातील बेरोजगारांसाठी 10 लाख नोकऱ्यांची घोषणा; जाणून घ्या कोणत्या विभागात नक्की किती जागा रिक्त

Employment in India

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारचे विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये येत्या दीड (Employment in India) वर्षात 10 लाख जणांची भरती करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्याबद्दलचं ट्विट पंतप्रधान कार्यालयाने नुकतंच केलं आहे. याची अंमलबजावणी केल्यामुळे सरकारवरचा आर्थिक ताण वाढणार आहे; मात्र त्यामुळे रोजगारनिर्मितीला प्रचंड मोठी चालना मिळणार आहे. एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ते फायद्याचं … Read more

Lockdown संपल्यानंतर ‘या’ क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी, जाणून घ्या

करिअरनामा । कोरोना साथीच्या आजारामुळे देशाच्या आर्थिक घडामोडींवर तीव्र परिणाम झाला, त्याचा रोजगारावरही खोलवर परिणाम झाला. पण आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे. देशातील 21 क्षेत्रांतील 800 हून अधिक कंपन्यांची देखरेख करणारी कर्मचारी कंपनी टीमलीझच्या मते, लॉकडाऊन संपल्यानंतर रिक्रूटमेंट सेंटीमेंट सुधारल्या आहेत. कंपन्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी हायरिंग इंटेंटमध्ये … Read more

जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीने 12 वी पास तरुणांसाठी काढल्या आहेत 20 हजार नोकर्‍या, करा अशाप्रकारे अर्ज

करीअरनामा । ई-कॉमर्स दिग्गज अ‍ॅमेझॉन इंडिया आता सुमारे 20,000 लोकांना रोजगार देणार आहे. या नेमणुका तात्पुरत्या स्वरूपात केल्या जात आहेत. अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या ग्राहक सेवा विभागासाठी या नोकऱ्या तयार केल्या आहेत ज्यायोगे भारत आणि जागतिक स्तरावरील ग्राहकांना विना व्यत्यय ऑनलाइन शॉपिंग मिळू शकेल. वास्तविक, कंपनीचा असा अंदाज आहे की येत्या 6 महिन्यांत कस्टमर्सची ट्रॅफिक वेगाने … Read more

बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर! राज्य पोलीस दलात होणार १० हजार जागांसाठी जम्बो भरती

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात कोरोनाच्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात राज्यातील पोलीस दलात १० हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील … Read more

किंगफिशर मधील नोकरी गमावल्यानंतर एअरहॉस्टेस बनली बस कंडक्टर; पहा फोटो

करिअरनामा । बीएमटीसीत बस कंडक्टर म्हणून एका माजी किंगफिशर एअरहोस्टेसला नोकरीसाठी घेतल्याची बातमी सध्या समोर येत आहे. या सुंदर लेडी बस कंडक्टरचे एक छायाचित्र इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स बंद झाल्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे, मग अशा परिस्थितीत या एअरहोस्टेसने बस कंडक्टरचे काम केले तर … Read more

[दिनविशेष] 15 मे । आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिन

करिअरनामा । आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन दरवर्षी 15 मे रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.  हा दिवस कुटुंबांचे महत्त्व आणि कुटुंबांच्या विकासात आंतरराष्ट्रीय समुदायाच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे.  एक सुखी आणि निरोगी कुटुंब समर्थ समाजासाठी प्रयत्न करते आणि यामुळे देशाचे अधिक चांगले नागरिक बनतात. आंतरराष्ट्रीय कुटुंबांच्या दिवसा बद्दलः युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 09 डिसेंबरच्या  44/82 … Read more

पश्चिम रेल्वे मध्ये ३५५३ पदांसाठी भरती!

पोटापाण्याची गोष्ट | रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील ट्रेड अपरेंटिस पदाच्या एकूण 3553 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांना https://www.rrc-wr.com/ या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे – पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी पदांची संख्या – ३५५३ जागा शैक्षणिक पात्रता – … Read more