DRDO अंतर्गत 21 जागांसाठी भरती; जाणुन घ्या अर्ज प्रक्रिया
करिअरनामा ऑनलाईन ।संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, डिफेन्स मेटटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी, संशोधन सहकारी पद संख्या – 21 जागा पात्रता – मूळ जाहिरात बघावी. वयाची … Read more