DRDO Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतंर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यासाठी आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-9-2020 आहे.  DRDO Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

स्टोर अधिकारी – 5 जागा

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रेणी -2 – 11 जागा

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रेणी -1- 6 जागा

पात्रता – 

स्टोर अधिकारी – मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रेणी -2 – मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रेणी -1 – मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 44900  ते 142400 रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन    DRDO Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-9-2020

हे पण वाचा -
1 of 301

मूळ जाहिरात –

जाहिरात 1- PDF 1

जाहिरात 2-  PDF2

जाहिरात 3 – PDF 3    (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री प्रवीणकुमार दास, उपप्रा. संचालक (पर्स-एए -१), कर्मचार्‍य संचालनालय, कक्ष क्रमांक 266, दुसरा मजला, डीआरडीओ भवन, राजाजी मार्ग, नवी दिल्ली 110011

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

SBI CBO Recruitment 2020 | 3850 जागांसाठी मेगा भरती

PCMC Recruitment 2020 | 100 जागांसाठी भरती

UPSC Recruitment 2020 | १२१ जागांसाठी भरती