DRDO Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! डिग्रीधारक उमेदवारांसाठी DRDO अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरू

DRDO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (DRDO Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. DRDO वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज … Read more

DRDO Recruitment 2024 : DRDO नाशिक अंतर्गत ‘या’ पदावर नोकरी; पात्रता डिप्लोमा/ग्रॅज्युएट

DRDO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । जे उमेदवार सरकारी नोकरीच्या (DRDO Recruitment 2024) शोधात आहेत अशा उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. DRDO अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर एनर्जेटिक मटेरिअल्स, नाशिक अंतर्गत ‘शिकाऊ’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 41 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज … Read more

DRDO Recruitment 2024 : DRDO अंतर्गत विविध पदावर नोकरीची संधी; थेट द्या मुलाखत

DRDO Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO Recruitment 2024) अंतर्गत JRF, RA पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरले जाणारे पद – JRF, RA पद संख्या … Read more

Government Job : इथे तुम्हाला मिळेल थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची संधी!! ताबडतोब करा APPLY

Government Job (37)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असणाऱ्यांसाठी उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. या माध्यमातून तुम्हाला थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. देशाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये काम करण्याची मोठी संधी तुमच्याकडे चालून आली आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही नामी संधीच म्हणावी लागणार … Read more

DRDO Recruitment 2023 : DRDO अंतर्गत 55 पदांवर नवीन भरती; ऑनलाईन करा Apply 

DRDO Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती (DRDO Recruitment 2023) व मूल्यांकन केंद्र अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प शास्त्रज्ञ B, प्रकल्प शास्त्रज्ञ C, प्रकल्प शास्त्रज्ञ D, प्रकल्प शास्त्रज्ञ F पदाच्या एकूण 55 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

8 वी, 10 वी पास असणाऱ्यांनाही सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; एका क्लिकवर जाणून घ्या कुठे कुठे भरती सुरु

Government Job 2021

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. सरकारनं ८ वी पासून ते पदवीत्तर तरुणांना नोकरीसाठी अर्ज मागविले आहेत. दरवर्षी बरेच तरुण सरकारी नोकरीची तयारी सुरू करतात. आतासुद्धा सरकारनं अनेक सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज मागवलेले आहेत. पदाचा सविस्तर तपशील –  NHM Recruitment 2021 – हरियाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) विभाग अनेक पदांवर भरती … Read more

DRDO Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतंर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यासाठी आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

DRDO मध्ये 311 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन व विकास संघटनेत (DRDO) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – सायंटिस्ट ‘B’ – २९३ सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA – १८ शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी B.E/B.Tech+ GATE किंवा … Read more

DRDO मध्ये 167 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन व विकास संघटनेत (DRDO) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जुलै २०२० आहे. पदाचे नाव – सायंटिस्ट ‘B’ शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी B.E/B.Tech+ GATE किंवा प्रथम श्रेणी मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी+NET वयाची अट – १0 … Read more

खुशखबर ! ITI उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी 116 जागांसाठी भरती जाहीर

DRDO कॉम्बॅट वाहने संशोधन व विकास आस्थापनामध्ये ITI अपरेंटिस ट्रेनी पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.