NEET Exam 2024 : भावी डॉक्टरांनो… NEET परीक्षेस अर्ज करण्याची मुदत वाढली; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (NEET Exam 2024) अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेस (NEET) अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना दि. 16 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. यावर्षी दि. 5 मे रोजी ही परीक्षा होणार आहे. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी (NEET Exam 2024) परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेस अर्ज … Read more