NHM Recruitment 2022 : डॉक्टर/नर्ससाठी ‘या’ महापालिकेत नोकरीची संधी; लगेच अर्ज पाठवा

करिअरनामा ऑनलाईन। मालेगाव महानगरपालिका येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (NHM Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

अभियान – राष्ट्रीय आरोग्य अभियान

भरली जाणारी पदे –

  1. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 14 पदे
  2. MPW (Staff Nurse) – 14 पदे
  3. स्टाफ नर्स (MPW) Female – 13 पदे
  4. स्टाफ नर्स (MPW) Male – 1 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (NHM Recruitment 2022)

  • वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.B.B.S or equivalent degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • MPW (Staff Nurse) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार G.N.M. Course/ B.sc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • स्टाफ नर्स (MPW) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 12Th Science +Paramedical Basic Training Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – 

  1. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 60,000/- रुपये दरमहा
  2. MPW (Staff Nurse) – 18,000/- रुपये दरमहा
  3. स्टाफ नर्स (MPW) Female – 20,000/- रुपये दरमहा
  4. स्टाफ नर्स (MPW) Male – 20,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (NHM Recruitment 2022)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

अर्ज करण्यासाठी पत्ता –

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय परिसर, त्र्यंबकरोड, नाशिक – ४२२००१.

अर्ज करण्यासाची शेवटची तारीख – 06 सप्टेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – http://malegaoncorporation.org

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com