Coal India Recruitment 2022 : डॉक्टरांसाठी मोठी संधी!! कोल इंडिया लिमिटेड मध्ये 108 जागांवर होणार भरती; इथे पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। कोल इंडिया लिमिटेड मध्ये 108 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या (Coal India Recruitment 2022) माध्यमातून सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट, मेडिकल स्पेशलिस्ट, सिनियर मेडिकल ऑफिसर, सिनियर मेडिकल ऑफिसर (Dental) ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०२२ आहे.

संस्था – कोल इंडिया लिमिटेड

अर्ज करण्याची पध्द्त – ऑफलाईन

पद संख्या – 108 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2022

भरती प्रकार – सरकारी

भरली जाणारी पदे – (Coal India Recruitment 2022)

  1.  सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट
  2.  मेडिकल स्पेशलिस्ट
  3. सिनियर मेडिकल ऑफिसर
  4.  सिनियर मेडिकल ऑफिसर (Dental)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट: MBBS and PG/DNB आणि ०३ वर्ष अनुभव असावा.
  2. मेडिकल स्पेशलिस्ट: MBBS and PG/DNB.
  3. सिनियर मेडिकल ऑफिसर: MBBS.
  4. सिनियर मेडिकल ऑफिसर (Dental) : BDS आणि ०१ वर्ष अनुभव असावा.

मिळणारे वेतन –

सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट: ₹७०,०००/- ते ₹२,००,०००/- दरमहा

मेडिकल स्पेशलिस्ट: ₹६०,०००/- ते ₹१,८०,०००/- दरमहा

सिनियर मेडिकल ऑफिसर: ₹६०,०००/- ते ₹१,८०,०००/- दरमहा

सिनियर मेडिकल ऑफिसर (Dental) : ₹६०,०००/- ते ₹१,८०,०००/-दरमहा

अर्ज/ परीक्षा फी –

Open/OBC/EWS – फि नाही

SC/ST: फि नाही. (Coal India Recruitment 2022)

PWD/ Female: फि नाही

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
  4. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता
  5. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  6. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

Dy. GM (Personnel)/HoD(EE), at Executive Establishment Department, 2 nd Floor, Coal Estate, Western Coalfields Limited, Civil Lines, Nagpur, Maharashtra-440001.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.coalindia.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com