NHIDCL Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत ‘या’ पदांवर भरती
करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा (NHIDCL Recruitment 2023) विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक, कंपनी सचिव, महाप्रबंधक, उप महाप्रबंधक, कनिष्ठ प्रबंधक, उप प्रबंधक पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more