SAI Recruitment 2023 : भारतीय क्रीडा प्राधिकरणात ‘या’ पदांवर भरती सुरु; महिन्याचा 80,250 पगार; पात्रता डिप्लोमा/ग्रॅज्युएट 

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत (SAI Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सल्लागार, यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – भारतीय क्रीडा प्राधिकरण
भरले जाणारे पद –
1. कनिष्ठ सल्लागार
2. यंग प्रोफेशनल
पद संख्या – 02 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑगस्ट 2023

वय मर्यादा – (SAI Recruitment 2023)
कनिष्ठ सल्लागार – 45 वर्षे
यंग प्रोफेशनल – 32 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कनिष्ठ सल्लागार – Masters’ Degree in Finance /Accounts / Commerce OR Two years PG Diploma in Financial Management/Accounting/CA/ ICMA from a recognized Institution/ University
2. यंग प्रोफेशनल –
Graduate in any discipline with Certificate /Diploma course in sports management (Certificate/Diploma duration must be more than 6 months) from a reputed institute.
MBA/Post Graduate Diploma (2 years) from a recognized University / Institution.

मिळणारे वेतन –
1. कनिष्ठ सल्लागार – Rs.80,250/- दरमहा
2. यंग प्रोफेशनल – Rs. 50,000/- to Rs. 70,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचा आहे.
3. इतर कोणत्याही (SAI Recruitment 2023) पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
4. दिलेल्या सूचनांनुसार अर्ज भरणे आवश्यक आहे.
5. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
6. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

PDF जाहिरात I
PDF जाहिरात II
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – sportsauthorityofindia.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com