Police Bharti 2024 : पावसाचा फटका!! पोलीस भरती मैदानी चाचणी पुढे ढकलली; गृह मंत्र्यांची मोठी घोषणा

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र पोलीस भरतीची प्रक्रिया (Police Bharti 2024) ही सुरू आहे; तर सध्या राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने पोलीस भरतीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक मैदानांवर चिखल साचला असल्यामुळे मैदानी चाचणीत अडचणी येत आहेत. त्यामुळेच आता जिथे पाऊस आहे तेथे भरती प्रक्रिया स्थगित करण्यात … Read more

Employment News : राज्य सरकारचा ‘बजाज फीनसर्व्ह’ सोबत करार; पुण्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक; हजारो तरुणांना रोजगाराची संधी

Employment News (4)

करिअरनामा ऑनलाईन । आर्थिक मंदी, जागतिक मंदिचे (Employment News) जगभर वारे वाहत असताना तरुण वर्ग नोकरीच्या चिंतेने ग्रासला आहे. रोजगाराची वाट पाहणाऱ्या सर्व बेरोजगार तरुणांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगली बातमी दिली आहे. पुण्यात पाच हजार कोटींचा गुंतवणूक प्रकल्प येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. राज्यात पुणे फायनान्स … Read more

Government Jobs : राज्यात होणाऱ्या 75 हजार पदांच्या मेगाभरती संदर्भात उपमुख्यमंत्री म्हणाले…

Government Jobs (11)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला (Government Jobs) तातडीने सुरुवात करून, ती वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल; अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी शिक्षण आणि भरती प्रक्रियेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. गेल्या सरकारच्या काळात सरकारी पदभरतीच्या प्रक्रियेत पेपर फुटीसारखे गैरप्रकार झाले. पेपर फुटीसारखे प्रकार होत असल्यास, हुशार … Read more

Police Bharti 2022 : पोलिस विभागात लवकरच साडे अठरा हजार जागांवर भरती करणार; फडणवीसांनी केली घोषणा

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात लवकरच पोलीस भरतीला (Police Bharti 2022) सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. राज्यात रखडलेल्या पोलिस भरतीची येत्या आठडाभरात जाहिरात काढून साडे अठरा हजार जागांची भरती करू, अशी घोषणा फडणवीसांनी केली. केंद्राच्या वतीने देशभरात 75 हजार रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून … Read more

स्पर्धा परीक्षा विधार्थ्यांची भ्रष्टचारी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी

करीअरनामा| विधानसभा निवडणूक १० दिवसांवर आहे. राज्यातील तरुणाईची या निवडणुकीत महत्वाची भूमिका राहणार आहे. मागील निवडणुकीत मोदींच्या गारूडामुळे भाजपने न भूतो न भविष्यती असं यश मिळवलं होतं. लोकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेला कंटाळून युती सरकारला संधी दिली होती. मात्र मागील ५ वर्षांतील युती सरकारच्या कालावधीवर नाराज असलेल्या विद्यार्थी वर्गाने आपल्या भावना आज हॅलो महाराष्ट्रजवळ व्यक्त … Read more

राज्य शासनाकडून तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर, सर्व परीक्षा रद्द

मुंबई प्रतिनिधी । अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे कळविण्यात आले आहे. मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी … Read more

भावी IAS अधिकार्यांसोबत मुख्यमंत्र्यांचा मसुरी येथे संवाद

मसुरी | अमित येवले भावी प्रशासकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसूरी येथे संवाद साधला. प्रशासनासमोर जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान हे नेहमीच सनदी अधिकारी यांच्यावर असते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेची नाळ जनतेशी जोडण्यासाठी ‘नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून’ प्रयत्न करावे व त्याचप्रमाणे आज लोकशाहीचे चारही स्तंभ विश्वासार्हतेच्या कसोटीवर उतरण्यासाठी दररोज स्पर्धा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर संविधानाची भूमिका आणि … Read more