BIS Recruitment 2023 : डिग्री/डिप्लोमा धारकांसाठी शासकीय नोकरी; भारतीय मानक ब्युरो अंतर्गत ‘या’ पदावर भरती

BIS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध रिक्त (BIS Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, उपसंचालक (मार्केटिंग आणि ग्राहक व्यवहार), उपसंचालक (प्रकाशन), उपसंचालक (ग्रंथालय) पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 … Read more

Law Colleges in Maharashtra : ‘लॉ’ करण्यासाठी प्रवेश घेत असाल तर सावधान!! ‘या’ लॉ कॉलेजेसना बार कौन्सिलची मान्यताच नाही

Law Colleges in Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन । कायद्याचे शिक्षण घेण्याकडे (Law Colleges in Maharashtra) तरुण तरुणींचा कल वाढत चालला आहे. कायद्याचे शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ही बातमी चकित करुन सोडेल. राज्यातील 243 विधी महाविद्यालयांना बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यताच नसल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईसह महाराष्ट्र राज्यात 316 महाविद्यालयांमध्ये विधी शिक्षण दिले जाते. परंतु 243 महाविद्यालयांना बार कौन्सिल ऑफ … Read more

Thane Rural Police Bharti 2022 : वकिलांसाठी खुशखबर!! ठाणे ग्रामीण पोलीस विभागात नोकरीची संधी; लगेच अर्ज पाठवा

Thane Rural Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत (Thane Rural Police Bharti 2022) विधी अधिकारी (गट-ब) आणि विधी अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती दरम्यान एकूण 24 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. … Read more

MPSC Recruitment 2022 : LAW पदवीधारकांना MPSC मध्ये नोकरी; संधीचा फायदा घ्या!!

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत दिवाणी (MPSC Recruitment 2022) न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी मुख्य परीक्षा 2021 करिता एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. परीक्षेचे नाव – दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग … Read more

महाराष्ट्र राज्य विमा संस्थेअंतर्गत 11 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य विमा संस्थेअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 7 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/ Maharashtra Rajya Kamgar Vima Society Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नावं – Administrative Officer Group B पदसंख्या – Mumbai – 5 … Read more