NDA Career : Defence मध्ये करिअर करायचंय?? 10 वी नंतर NDA च्या तयारीसाठी ‘या’ काॅलेजचा पर्याय ठरेल योग्य; वाचा सविस्तर

NDA Career

करिअरनामा ऑनलाईन । दहावीचा निकाल जाहीर होऊन काही दिवस (NDA Career) झाले आहेत. तुम्ही जर NDA ची तयारी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भोसला मिलिटरी कॉलेज मध्ये NDA पूर्व तयारीच्या बॅचची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या बॅचला प्रवेश घेण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आपण दहावी उत्तीर्ण असाल आणि अकरावी … Read more

10 वी पास असणार्‍यांना देशसेवेची मोठी संधी; लष्करभरतीसाठी ‘अशी’ करा नोंदणी

करिअरनामा ऑनलाईन ।सैन्यभरती कार्यालय बेळगावकडून शिपाई (जेडी) यासह विविध ट्रेड भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले आहेत. सैन्य भरती कार्यालय बेळगावच्या वतीने 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2021 या कालावधीत ही भरती मेळावा आयोजित केला जाईल.  सैन्यभरती मध्ये कॉन्स्टेबलसाठी किमान अर्जाची अर्हता दहावी /हायस्कूल पास असून त्यामध्ये 45 टक्के गुण आवश्यक आहेत. ARO Belgaum Army Recruitment Rally Bharti … Read more

अंतरा मेहता बनली महाराष्ट्रातील पहिली महिला फायटर पायलट

नागपूर । नुकताच इंडियन एअर फोर्स ट्रेनिंग एकेडमीचा दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी नागपूर येथील अंतरा मेहता यांची फायटर पायलट म्हणून निवड करण्यात आली आहे. अंतर या महाराष्ट्रातील पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत. तर देशातील त्या दहाव्या महिला पायलट आहेत. फायटर स्ट्रीमसाठी निवडल्या गेलेल्या अंतरा या त्यांच्या बॅचच्या एकमेव महिला अधिकारी आहेत. अंतरा यांनी … Read more

आता तरुणांना भारतीय लष्करात करता येणार ३ वर्षांची इंटर्नशिप; सैन्याकडून ‘Tour of Duty’ प्रस्ताव

नवी दिल्ली । आता भारतातील तरुणांना भारतीय लष्करात इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. देशातील युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वाढावी या उद्देशाने या खास योजनेची आखणी करण्यात आली आहे. अधिकारी आणि सैनिक अशा दोन पदांकरता सदर इंटर्नशिप करता येणार आहे. भारतीय आर्मीने अशाप्रकारचा एक प्रस्ताव सध्या सरकारसमोर ठेवला असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो. … Read more

१२ वी पास विद्यार्थ्यांना सैन्यदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी ! NDA ची प्रवेश प्रक्रिया सुरु

केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत एनडीए प्रवेश परीक्षेचे प्रवेश अर्ज जाहीर झाले आहेत .

सुरक्षा दलात नोकरीची सुवर्ण संधी, दरमहा ८१,१०० रुपये पगार, अर्जाचा आज शेवटचा दिवस

पोटापाण्याची गोष्ट | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) जीडी हेड कॉन्स्टेबलच्या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवार अधिसूचनेनुसार अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. आज आम्ही यासंदर्भात महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. ज्या तुम्हाला अर्जाच्या वेळी सुविधा देतील. चला तर मग त्यासंबंधित माहितीबद्दल जाणून घेऊया. शैक्षणिक पात्रता – दहावी … Read more

CISF मध्ये एकुण ‘३००’ जागांसाठी भरती  

करीअरनामा । १९६९ मध्ये सीआयएसएफ अस्तित्त्वात आली  आणि सुरवातीला तीन बटालियन असणारी हि संस्था  सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (पीएसयू)  सुरक्षा कवच उपलब्ध करुन देऊ लागली.  चार दशकांच्या कालावधीत, सैन्याने अनेक पट वाढवून आज एक लाख चाळीस  हजार सातशे पंचेचाळीस कर्मचारी गाठले. जागतिकीकरण आणि अर्थव्यवस्थेचे उदारीकरण झाल्यामुळे सीआयएसएफ आता पीएसयू केंद्रित संस्था नाही. त्याऐवजी, ही देशातील एक प्रमुख बहु-कुशल … Read more

दहावी-आयटीआय पास? संरक्षण मंत्रालयामध्ये नोकरीची संधी!

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.  संरक्षण मंत्रालय, अधिकार क्षेत्राखालील एएससी युनिट्स पूर्वी कमांड 34 अग्निशमन अभियंता, फायरमन,  चौकीदार, कुक, वॉशरमॅन, सिव्हिल मोटर ड्रायव्हर (सीएमडी) आणि फायर फिटर पोस्टसाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०१९ … Read more

खुशखबर ! भारतीय हवाईदलात भरती ; १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’

पोटापाण्याची गोष्ट । भारतीय हवाईदलाततील एयरमन पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले असून १२ उत्तीर्ण किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे. यासाठो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै आहे. यासाठीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने २१ ते २४ सप्टेंबर २०१९ दरम्यान होईल. एकूण पद संख्या – अजून निश्चित नाही पदाचे नाव – १. एयरमन … Read more

बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी CISF मध्ये ४२९ जागांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असलेल्या पुरुष आणि महिला दोघांसाठीही सीआयएसएफ (CISF) मध्ये हेड कॉन्स्टेबल होण्याची मोठी संधी आहे. भारत सरकारच्या ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’त हेड कॉन्स्टेबल साठी नुकतीच जाहिरात निघाली, त्याद्वारे एकूण ४२९ पदांसाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०१९ आहे. हेड कॉन्स्टेबल … Read more