CRPF Recruitment 2024 : CRPF अंतर्गत ‘या’ उमेदवारांना मिळणार सरकारी नोकरी; परीक्षा न देता थेट द्या मुलाखत

CRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत भरती (CRPF Recruitment 2024) होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 ऑगस्ट 2024 … Read more

CRPF Recruitment 2024 : गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय!! CRPF परीक्षा मराठीतून देता येणार

CRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय दलातील भरतीसाठी देशातील (CRPF Recruitment 2024) तरुण पिढी नेहमीच उत्सुक असते. परंतु हे तरूण इंग्रजी आणि हिंदी भाषेत द्याव्या लागणाऱ्या लेखी परीक्षेत मागे पडताना दिसतात. याचा परिणाम म्हणून केंद्रीय दलात नोकरी करण्याचे त्यांचे स्वप्न अर्धवट राहत आहे. याची दखल घेत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना आता CRPF … Read more

CRPF Exam 2024 : गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय!! CRPF ची परीक्षा मराठीतून होणार; ‘या’ प्रादेशिक भाषांचा समावेश

CRPF Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी मिळवणं तसेच (CRPF Exam 2024) शासनाच्या विविध दलांमध्ये सामील होण्याचं ग्रामीण भागातील तरुण तरुणींना विशेष आकर्षण असते. यासाठी ते शारीरिक चाचणीत प्राप्त ठरण्यासाठी जिवतोडून मेहनत घेतात पण इंग्रजी किंवा हिंदी भाषेत घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेत त्यांना आवश्यक गुण मिळवता येत नाहीत. परिणामी या तरुणांचे स्वप्न भंगते. या समस्येची दखल घेत … Read more

CRPF Recruitment 2024 : 10वी पास खेळाडूंसाठी नोकरीची विशेष संधी!! CRPF ने जाहीर केली नवीन भरती

CRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन | केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF Recruitment 2024) अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 169 पदे भरली जाणार आहेत. या भरतीमुळे 10 वी पास तरुण तसेच खेळामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन … Read more

CRPF Recruitment 2023 : 10वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी CRPF अंतर्गत होणार 212 नवीन उमेदवारांची निवड

CRPF Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत (CRPF Recruitment 2023) उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक पदांच्या एकूण 212  जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 1 मे 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2023 आहे. संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) … Read more

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात एक लाख पदे रिक्त 

करिअरनामा । भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आता साधारण १ लाख पदे रिक्त असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली आहे. राजीनामे, निवृत्ती आणि मृत्यू अशा कारणांमुळे पदे रिकामी असल्याची माहिती मिळाली आहे. गृहमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सर्व पदांची आकडेवारी राज्यसभेत जाहीर केली.    (1 Lakh Posts vacancies in CRPF 2020) सीमा … Read more

CRPF मध्ये ‘विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी’ पदासाठी भरती, ८५ हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF ) ‘विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी’ पदांची ६९ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखत दिनांक १५ & १६ सप्टेंबर २०२० रोजी आहेत. अधिकृत वेबसाईट- http://crpf.gov.in/rec/recruitmentdetails.htm198/AdvertiseDetail पदाचे नाव – विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदसंख्या – ६९ पात्रता –  PG पदवी मिळवल्यानंतर दीड वर्षांचा अनुभव./ PG … Read more

CRPF Recruitment 2020 | तब्बल 789 पदांसाठी भरती

केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) पॅरामेडिकल स्टाफ आणि अन्य पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमध्ये तब्बल 789 पदे भरली जाणार आहेत.

१०वी, १२वी पास बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! CRPF मध्ये ७८९ जागांसाठी बंपर भरती; १.४२ लाख पगार

केंद्रीय राखीव पोलिस दलाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार विविध पदांच्या एकूण 789 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘डॉक्टराना’ संधी

पोटापाण्याची गोष्ट| केंद्रीय रिझर्व पोलिस दल हे भारताचे सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असून ते सर्वात मोठे अर्धसैनिक बल देखील मानले जाते. हे भारत सरकारच्या गृहसचिव मंत्रालयाच्या अधीन आहे. सीआरपीएफ द्वारे भरती करण्यात येणार आहे. वैद्यकीय विभागा मध्ये ह्या भरती केल्या जाणार आहेत.  ह्या भरती मध्ये  स्पेशलिस्ट एमओ, डेंटल सर्जन आणि जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर्स … Read more