CRPF मध्ये ‘विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी’ पदासाठी भरती, ८५ हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF ) ‘विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी’ पदांची ६९ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखत दिनांक १५ & १६ सप्टेंबर २०२० रोजी आहेत. अधिकृत वेबसाईट- http://crpf.gov.in/rec/recruitmentdetails.htm198/AdvertiseDetail

पदाचे नाव – विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी

पदसंख्या – ६९

पात्रता –  PG पदवी मिळवल्यानंतर दीड वर्षांचा अनुभव./ PG डिप्लोमा मिळवल्यानंतर अडीच वर्षांचा अनुभव.

वयाची अट – ७० वर्षाखालील

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

हे पण वाचा -
1 of 2

शुल्क – शुल्क नाही

थेट मुलाखत – १५ & १६ सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट –  https://www.indiaseeds.com/current-career.html

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com