अमरावती महानगरपालिकेमध्ये 39 जागांसाठी भरती
कोरोना विषाणूचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध वैद्यकीय पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध वैद्यकीय पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
नाशिक महानगरपालिकेंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागात कोरोना विषाणूचा (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्पुरत्या कालावधीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
कोरोना विषाणू (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
करिअरनामा । कोरोना साथीच्या आजारामुळे देशाच्या आर्थिक घडामोडींवर तीव्र परिणाम झाला, त्याचा रोजगारावरही खोलवर परिणाम झाला. पण आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे. देशातील 21 क्षेत्रांतील 800 हून अधिक कंपन्यांची देखरेख करणारी कर्मचारी कंपनी टीमलीझच्या मते, लॉकडाऊन संपल्यानंतर रिक्रूटमेंट सेंटीमेंट सुधारल्या आहेत. कंपन्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी हायरिंग इंटेंटमध्ये … Read more
कोरोना (कोविड 19) विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विलीगीकरण कक्षेकरिता धुळे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमध्ये काम करण्यास इच्छुक उमेदवारांकडून विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
मुंबई । दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावीची परीक्षा हि … Read more
करिअरनामा ऑनलाईन । सध्या कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी सर्वठिकाणी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहे. अनेक ठिकाणी विदयार्थ्यांच्या परीक्षा रद्द कऱण्यात आल्या आहेत. मात्र कर्नाटक राज्यात दहावीची बोर्ड परीक्षा घेण्यात आली आहे. २५ जून ते ३ जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेला उपस्थित राहिलेल्या ३२ मुलांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. सर्व काळजी घेऊनही विद्यार्थ्यांना संक्रमण … Read more
करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगामुळे, जगभरातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन लादले गेले आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर अनेक लोकं त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत. त्यामुळे सध्या जगासमोर बेरोजगारीचे एक मोठे संकट उभे राहिले आहे. लोक आता नवीन नोकऱ्यांच्या शोधात आहेत ज्यांना योग्य आणि उत्कृष्ट स्किल्स असणे आवश्यक आहेत. या अशा स्किल्स आहेत ज्या आपण ऑनलाइनही शिकू … Read more
करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता अद्याप राज्यातील महाविद्यालये सूरु करण्यात आलेली नाहीत. मात्र ऑनलाईन महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. अद्याप विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आहे. आता मुख्य सचिवांनी सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून महाविद्यालये सुरु करण्यास सांगितले आहे. मुख्य सचिवांनी पत्रात १ ऑगस्ट पासून महाविद्यालये ऑनलाईन सुरु करावीत असे म्हंटले … Read more