नाशिक महानगरपालिकेत 811 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । नाशिक महानगरपालिकेंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागात कोरोना विषाणूचा  (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्पुरत्या कालावधीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

फिजिशियन – 10 जागा

भुलतज्ञ – 10 जागा

रडिओलॉजिस्ट – 5 जागा

वैद्यकीय अधिकारी (MBBS)- 50 जागा

मानसोपचारतज्ञ  – 2 जागा

मायक्रोबायोलॉजिस्ट – 2 जागा

वैद्यकीय अधिकारी (BAMS) – 100 जागा

स्टाफ नर्स – 250 जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 25 जागा

मिश्रक – 65 जागा

रेडिओग्राफर – 10 जागा

डायटिशियन – 2 जागा

हे पण वाचा -
1 of 299

समुपदेशक – 30 जागा

ANM -150 जागा

मल्टी स्किल हेल्थ वर्कर- 100 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 43 वर्ष

नोकरी ठिकाण –  नाशिक

शुल्क – शुल्क  नाही.

थेट मुलाखत-  22, 23, 28 आणि  29 जुलै 2020 (3:00 ते 5:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण – राजीव गांधी भवन, मुख्यालय, नाशिक महानगरपालिका

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट –  http://www.nashikcorporation.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  www.careernama.com

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: