राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार – मंत्री उदय सामंत
करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोना संसर्गाचा जोर ओसरत असताना राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू होत असल्याची माहिती सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात महाविद्यालये सुरु करण्यात यावी अशी मागणी विविध क्षेत्रातून होत होती. याबाबत १ फेब्रुवारी रोजी … Read more