Exam Tips : नोकरी करताना अशी करा UPSC ची तयारी; IFS अधिकाऱ्याने दिल्या अभ्यासाच्या टिप्स
करिअरनामा ऑनलाईन । अनेक तरुण तरुणी नोकरी (Exam Tips) करताना सरकारी भरती परीक्षेचा अभ्यास करत असतात. पूर्णवेळ नोकरीबरोबरच लोकसेवा आयोग, राज्यसेवा आयोग किंवा इतर कोणत्याही सरकारी परीक्षेचा अभ्यास करणे हे तसे आव्हानात्मकच आहे. या आव्हानाला कसं सामोरं जायचं यासाठी भारतीय वन सेवा अधिकारी हिमांशू त्यागी यांनी काही अभ्यासाच्या टिप्स दिल्या आहेत. या टिप्स निश्चितच तुम्हाला … Read more