CISF Recruitment 2024 : 12 वी पास उमेदवारांसाठी CISF अंतर्गत मेगाभरती!! देशसेवेची ही संधी सोडू नका
करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (CISF Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल/फायर पदांच्या एकूण 1130 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा … Read more