MHT CET 2022 : ‘या’ तारखेला होणार MHT CET; यंदा 6 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

MHT CET 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच Maharashtra Common Entrance Test लवकरच (MHT CET 2022) घेण्यात येणार आहे. राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी, आणि कृषी संबंधित प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया घेण्यात येते.या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीपूर्व, पदव्युत्तर प्रबंध मिळू शकतात. यंदा ही परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे. या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 226 … Read more

कृषी सीईटी’च्या नावनोंदणीची सुरवात; 7 जुलै पर्यंत अर्जाची मुदत

Agri CET

करियर नामा ऑनलाईन | बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या कृषी सीईटीच्या बाबत अनेक संभ्रम होते. चालू शैक्षणिक वर्षांमध्ये सीईटी होईल की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात होते. परंतु, ही सीईटी होणार असून आता या परीक्षेसाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरण्याचे आवाहन राज्य … Read more

सीईटीला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शनिवारी

करिअरनामा ऑनलाईन ।ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र यासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेला (सीईटी )बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शनिवारी (७ नोव्हेंबर )घेण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये सीईटी घेण्यात आली. परीक्षेदरम्यान एक दिवस मुंबईत वीज गेली,राज्याच्या अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.कोरोना बाधित विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत.परीक्षेला नोंदणी करूनही बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा … Read more

मोठी बातमी! CET च्या सर्व प्रवेश परीक्षा अनिश्च्छित काळासाठी स्थगित; ठाकरे सरकारची घोषणा

मुंबई । राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यसरकारने विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचे ठरविले आहे. आता त्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली … Read more