Railway Recruitment 2022 : ITI उमेदवारांसाठी रेल्वेत बंपर भरती!! कोणतीही परीक्षा नाही; थेट 1659 जागांवर होणार निवड; जाणून घ्या सविस्तर

Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भरती सेल उत्तर मध्य रेल्वे येथे लवकरच काही (Railway Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. फिटर, प्लंबर, बिल्डर, इलेक्ट्रिशियन, पेंटर यासह अनेक पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2022 असणार … Read more

UPSC Bharti 2022 : सरकारी नोकरी शोधताय?? UPSC अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू; पहा कुठे करायचा अर्ज…

UPSC Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. संघ लोक सेवा (UPSC Bharti 2022) आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती दरम्यान वैमानिक अधिकारी, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज … Read more

सर्व विद्यार्थ्यांना केंद्र सरकार देतंय मोफत लॅपटॉप ? जाणून घ्या सत्य

करिअरनामा ऑनलाईन ।सर्व विद्यार्थ्यांना केंद्र सरकार मोफत लॅपटॉप देत आहे, असा एक मेसेज व्हायरल झाला आहे. जर तुम्हाला असा प्रकारचा मेसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा. या मेसेजसोबत एक लिंक देखील आहे. सरकारने पीआयबीच्या (PIB Fact Check) माध्यमातून ट्विट करून यासंदर्भात केंद्राची अशी कोणतीही योजना कार्यान्वित नसून ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. पीआयबी … Read more

तुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १० हजार नवे परवाने 

करिअरनामा । वाढते प्रदूषण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे देशात सीएनजी गॅस वर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते आहे. ज्याप्रकारे सरकारचे स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित झाले आहे. त्याप्रकारे ऑटो कंपन्या देखील स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या गाड्या बनविणाऱ्या कडे वळल्या आहेत. त्यामुळे स्वतःचा सीएनजी पंप सुरु करणे हा फायद्याचा व्यवहार होऊ शकणार आहे. येत्या काही वर्षात सरकार सीएनजी … Read more

परीक्षा पुढे ढकलण्याची सात राज्यांची मागणी, पुनर्विचार याचिका दाखल

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 25 लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा धोक्यात आहे, त्यामुळे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) तसेच संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) स्थगित करण्यात याव्यात , अशी मागणी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, झारखंड, छत्तीसगढ आणि पुद्दुचेरी या सात राज्यांनी केली.

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 5 लाख रुपये, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

करिअरनामा | नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 अंतर्गत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) 5 लाख रुपयांपर्यंत मार्केटिंग सहाय्य मिळेल. अतिरिक्त मुख्य सचिव (इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान) आलोक कुमार मंगळवारी सांगितले की नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 जाहीर झाली आहे. हे धोरण लवकरच अंमलात आणले जाईल, ज्यात उत्तर प्रदेशात अ‍ॅप आणि इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यासाठी … Read more

 अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्याना शिष्यवृती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

केंद्र सरकार मार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्याना शिष्यवृती देण्यात येणार आहे. प्री मॅट्रिक ते  पोस्ट मॅट्रिकच्या विद्यार्थ्याना याचा लाभ घेता येणार आहे.

सुरु करा LED लाइट बनवण्याचा व्यवसाय, होईल भरपूर कमाई; जाणुन घ्या सर्व काही

करीअरनामा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आशियातील सर्वात मोठ्या सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करताना म्हंटले की, एलईडी बल्बमुळे वीज बिल कमी झाले आहे. एलईडी बल्बमधून सुमारे 450 दशलक्ष टन कार्बन डाय ऑक्साईड हा वातावरणात जाण्यापासून रोखत आहे, म्हणजेच प्रदूषण कमी होत आहे. देशात एलईडी बल्ब (एलईडी) ची मागणी झपाट्याने वाढतच आहे. एलईडी हे प्रत्यक्षात … Read more

[NCRTC] राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन निगम मध्ये कनिष्ठ अभियंता पदांची भरती

करीअरनामा । राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन निगम मध्ये कनिष्ठ अभियंता पदाची भरती आयोजित करण्यात आली आहे. स्थापत्य अभियंता यांच्या 40 जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] … Read more

[SSC CHSL] स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची भरती

करीअरनामा । स्टाफ सिलेक्शन कमीशन तर्फे कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहायक, पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी अर्ज मागितले आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– १]कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ … Read more