CBSE Result 2022 : यंदाही मुलींचाच डंका!! CBSE 12 वीचा निकाल 92.71%; तृतीयपंथीयांचा निकाल 100%

CBSE Result 2022

CBSE Result 2022 : यंदाही मुलींचाच डंका!! CBSE 12 वीचा निकाल 92.71%; तृतीयपंथीयांचा निकाल 100% करिअरनामा ऑनलाईन | प्रचंड उत्सुकता लागलेल्या CBSE परीक्षांचा इयत्ता 12 वी चा निकाल (CBSE Result 2022) अखेर जाहीर झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.71 … Read more

CBSE Result 2022 : ‘या’ तारखेला जाहीर होणार CBSE 12 वी चा निकाल

CBSE RESULT 2022

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्ड लवकरच इयत्ता 10 वी आणि 12वीच्या निकालाच्या (CBSE Result 2022) तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित होतं. त्यानुसार आता CBSE चा दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार CBSE 12 वी बोर्ड परीक्षेच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण आता वेबसाइटवर ऑनलाइन अपलोड केले जात आहेत. यावेळी … Read more

CBSE RESULT 2022 : मोठी बातमी!! CBSE 10 वीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता, असा चेक करा निकाल

CBSE RESULT 2022

करिअरनामा ऑनलाईन । प्रचंड उत्सुकता लागलेल्या CBSE बोर्डाचा इयत्ता 10 वी चा (CBSE RESULT 2022) निकाल आज दिनांक 4 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. 24 मे रोजी CBSE बोर्डाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपली असून 21 लाख विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. सीबीएसईच्या दहावी … Read more

CBSE RESULT 2022 : मोठी बातमी!! CBSE निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट; ‘या ‘तारखेला निकाल जाहीर होण्याची शक्यता

CBSE Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । काही दिवसांआधीच महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर (CBSE RESULT 2022) झाला आहे. निकालानंतर प्रवेशाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र यानंतर वेळ आहे ती CBSE निकालांची. यंदा CBSE बोर्डाने दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा ही दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये टर्म 1 परीक्षा तर एप्रिल – मे … Read more