CBSE Exam 2023 : परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; असा आहे CBSE बोर्डाचा नवा नियम
करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन (CBSE Exam 2023) सत्रापासून बोर्डाच्या परीक्षांबाबत अनेक बदल केले आहेत. CBSE नं नुकतीच यासंबंधीची घोषणा केली आहे. जे विद्यार्थी CBSE बोर्डाच्या परीक्षेत नापास होतील अशा विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. CBSE बोर्डाने नक्की कोणते बदल केले आहेत ते जाणून घेऊया. फक्त प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागणार (CBSE … Read more