IIPS Recruitment 2024 : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत ‘या’ पदांवर भरती; महिन्याचा 1,30,000 पगार
करिअरनामा ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान (IIPS Recruitment 2024) संस्था, मुंबई येथे विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. मुलाखतीची तारीख 27 मे 2024 निश्चित करण्यात … Read more