अहमदनगर रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीमध्ये विविध ९० पदांची भरती
अहमदनगर येथील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लि. मध्ये विविध ९० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
अहमदनगर येथील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लि. मध्ये विविध ९० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
दी न्यू इंडिया (एम.) एज्युकेशन सोसायटी संचलित अंतर्गत जालना जिल्ह्यातील आजुबाई प्रेसिडेन्सी महाविद्यालय, आन्वा येथे प्राध्यापक व कर्मचारी पदांच्या एकूण १० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने (NREGA) अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे तक्रार निवारण प्राधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या एकूण २०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेड येथे सीएडी डिझायनर, अभियांत्रिकी तांत्रिक सहाय्यक अशा २ पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
नागपूर महानगरपालिकेत समन्वयक पदाच्या १ जागेसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
गोवा विद्यापीठात सहाय्यक निबंधक पदाच्या १ जागेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
पुण्यात नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण निलय एज्युकेशन ग्रुप पुणे येथे विविध पदांच्या एकूण २२ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विविध पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.