इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्चमध्ये विविध पदांची होणार भरती
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च, पुणे येथे भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे .
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च, पुणे येथे भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे .
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात वित्त व लेखा अधिकारी पदाच्या १ रिक्त जागेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. येथे वरिष्ठ विभाग अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भारतीय स्काऊट आणि मार्गदर्शक संघटनेने विविध 879 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .
महाराष्ट्र वन विभागांतर्गत गडचिरोली कार्यालयात वनरक्षक पदांसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयांतर्गत रेल्वे कोच कारखान्यात विविध ४०० पदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने 48 पदासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे .
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक विकास सहायक पूर्व परीक्षा २०२० चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे.
महाराष्ट्रातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक, 40 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक तर 10 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे.
पालघर जिल्हा परिषद येथे वकील पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत