नंदुरबार विद्युत वितरणमध्ये 48 पदासाठी  भरती

करिअरनामा ।महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने 48 पदासाठी  जाहिरात  प्रकाशित केली आहे . पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 10 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात .

पदांचा सविस्तर तपशील –

 1) पदाचे नाव – लाईनमन 

 पात्रता – 10 वी  ITI ( Wireman )

पद  संख्या – 22

2) पदाचे नाव –  इलेक्ट्रीशियन 

 पात्रता – 10 वी  ITI ( Electrician )

पद  संख्या –  23

3) पदाचे नाव –  कोपा 

 पात्रता – 10 वी  ITI (Computer & Programming Assistant)

पद  संख्या – 3

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी  2020

अर्ज पाठवण्याचा पत्ता –  Maharashtra State Electricity Distribution Company Limited,                                          Board Office Nandurbar

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

अधिक माहितीसाठी पहा – www .careernama .com

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलमध्ये पाहण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsaap करा आणि लिहा “HelloJob”