अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखत
अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली यांनी संचालक व स्टोअर कीपर पदांसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे.
अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली यांनी संचालक व स्टोअर कीपर पदांसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे.
पूर्व रेल्वे भरतीच्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये आर्थिक साक्षरता केंद्राच्या समुपदेशकपदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
ऑल इंडिया मैनेजमेंट एसोसिएशन म्हणजे MAT च्या परीक्षेचे प्रवेशपत्र बुधवारी MAT च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहेत.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग, ठाणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात .
जर आपण बोर्ड परीक्षेची तयारी करत असाल आणि आपण आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नसाल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही.
सांगली शिक्षण संस्थेत कमांडंट पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील पत्यावर हजर राहावे.
पुणे येथील सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात कनिष्ठ लिपिक पदाच्या १ जागेसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे.
औरंगाबाद मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ येथे वकील पदाची जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
देशभरात बेरोजगारीची सावट अधिक गडद होत चालले आहे . देशभरात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या गगनाला भिडली आहे.आशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी लाखो पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.यावरून केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणवर टीका होत आहे .