सावधान ! तरुणांनो नोकरी शोधताना होऊ शकते तुमची फसवणूक ; त्यामुळे या ५ टिप्स नक्की फॉलो करा
सध्याच्या स्थितीला नोकरीचा खूप गंभीर प्रश्न आजच्या तरुणांसमोर उभा आहे. अशा परिस्थिती नोकरी शोधण्याच्या नादात तरुणांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.
सध्याच्या स्थितीला नोकरीचा खूप गंभीर प्रश्न आजच्या तरुणांसमोर उभा आहे. अशा परिस्थिती नोकरी शोधण्याच्या नादात तरुणांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.
पोलीस दलात देशभरात पाच लाख जागा रिक्त आहेत.तसेच पोलीस दलात महिलांचे प्रमाण ९ टक्क्यापेक्षा कमी असल्याचे माहितीतून स्पष्ट झाले आहे.
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 75 विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्याचा दुसरा अर्थसंकल्प जाहीर केला.निर्मला सीतारमण यांनी शिक्षण क्षेत्रांतील अनेक तरतुदी स्पष्ट केल्या.
केंद्र सरकारने 2020 चा आर्थिक बजेट जाहीर केला. त्या बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रात मोठया प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले .
पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या एकूण 157 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
दादर आणि नगर केंद्रशासित प्रदेश प्रशासनांतर्गत एकूण 323 रिक्त जागेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये प्रकल्प सहाय्यक – II या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत विभाग प्रमुख- प्रशासन या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.