परीक्षेच्या आधी किती वेळ अभ्यास थांबवायचा..? घ्या जाणून

राज्यात येत्या महिनाभरात दहावी आणि बारावीच्या परिक्षांचं वातावरण असणार आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेस सुरुवात झाली असून दहावीच्या परीक्षेस पंधरा दिवसांत सुरुवात होईल.

शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया मार्च अखेर होणार पूर्ण

राज्य शासनाच्यावतीने पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत असलेली शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया मार्च अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. 

संरक्षण मंत्रालय अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाची भरती जाहीर

संरक्षण मंत्रालय अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत

MPSC मार्फत भरती जाहीर ; असा करा अर्ज

महाराष्ट्र पीएससीने (एमपीएससी) सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक या पदांसाठी  अधिसूचना जाहीर केली आहे.

फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड अंतर्गत  होणार भरती

फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड अंतर्गत  संचालक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती मिळण्याचे संकेत!

‘टीईटी’ उतीर्ण न झालेल्या २०१३ पासून विविध शाळांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले होते. यावेळी शिक्षकांनी यासंदर्भात तीव्र रोष व्यक्त करुन शिक्षण विभागाकडे ‘टीईटी’साठी मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली. त्यास बहुतांशी यश मिळाले असून ‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

रेल्वेत नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणुक करणारी टोळी जेरबंद

रेल्वेत क्लार्क पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना फसवणाऱ्या टोळीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. 

पेपर सोडवताना गोंधळ उडू नये म्हणून ; वापरा या सोप्या ट्रिक्स

पेपर कसे असतील ,पेपर वेळेत पूर्ण होईल की नाही, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असताना  अशावेळी घाबरून न जाता पेपर सोडवताना नेमकं काय करायचं चला तर आपण पाहूयात .