खुशखबर ! कॉग्निझंट टेक्नॉलॉजी कंपनीत होणार 20 हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती
माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीची कॉग्निझंट टेक्नॉलॉजी कंपनी चालू वर्षात तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीची कॉग्निझंट टेक्नॉलॉजी कंपनी चालू वर्षात तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
महाविद्यालयांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मुंबई येथे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये प्रकल्प कार्य सहाय्यक आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-ब पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
गेल्या आठवड्यात, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांच्या टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या निर्णयावर पुढे जाण्यास सांगितले होते.
पुणे येथे श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ (SBSPM)मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
साऊथ इंडियन बँकेत प्रोबेशनरी मॅनेजर, मुख्य सुरक्षा अधिकारी पदांच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
कोल इंडिया लिमिटेडने मॅनेजमेंट ट्रेनी परीक्षेसाठी अर्ज मागवले होते . कोल इंडियाने मॅनेजमेंट ट्रेनी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केले आहेत .
सिंधुदुर्ग येथे जिल्हा सेतू समितीमध्ये माली / हेल्पर या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
संघ लोक सेवा आयोगाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल AC (EXE) LDC परीक्षा 2020 चे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे.
साउथ इंडियन बँकेने 16 प्रोबेशनरी मॅनेजर आणि मुख्य सुरक्षा अधिकारी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.