भारतीय मानक ब्यूरोमध्ये भरती जाहीर ; असा करा अर्ज
भारतीय मानक ब्यूरो (BIS) येथे तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा), वरिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भारतीय मानक ब्यूरो (BIS) येथे तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा), वरिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
नवी दिल्ली येथे सीमा सुरक्षा बल महासंचालनालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
सोलापूर महानगरपालिकेने घेतलेल्या कनिष्ठ अभियंता, विद्युत पर्यवेक्षक, शिक्षण सेवक, सहाय्यक आर्किटेक्ट, कनिष्ठ श्रेणी लिपिक, दाई, प्रशिक्षक, ड्रायव्हर, शिपाई, कामगार, माळी आणि लॅप लायटर पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत.
विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने महापोर्टलवर घेतल्या जातात. मात्र, राज्य शासनाच्या महापोर्टलबाबत अनेक तक्रारी होत्या.
गोवा येथे लोकसेवा आयोगामध्ये सहयोगी प्राध्यापक, नेफरोलॉजीमधील सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
आर्थिक संकटामुळे नोकरभरती न करण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय स्थायी समितीने बदलल्याने नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
।आरटीई अंतर्गत यंदा एकदाच लॉटरी काढण्यात येणार असून, पूर्वी असलेली अंतराची अट लावण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशावेळी गोंधळ होण्याची शक्यता आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकूण 170 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.