UPSC च्या उमेदवारांना मिळाली संधी ; 18 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येणार
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात, मात्र ही सुविधा नागरी सेवा परीक्षांच्या उमेदवारांना मिळत नव्हती.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात, मात्र ही सुविधा नागरी सेवा परीक्षांच्या उमेदवारांना मिळत नव्हती.
रेशीम संचालनालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, सोशल वर्कर, मनोरुग्ण नर्स, कम्युनिटी नर्स, केस रेजिस्ट्री असिस्टंट, सायकॉलॉजिस्ट या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
वर्धा येथे आर जी भोयर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये व्याख्याता पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
पूजा नर्सिंग कॉलेज भंडारा येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांचे बनावट आदेश काढून संस्थेत रिक्त जागा नसतानाही रिक्त जागा असल्याचे भासवून शिक्षक व शिपाई पदाची भरती केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.
साईबाबा आणि साईनाथ हॉस्पीटल शिर्डी, अहमदनगर येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी मुलाखतीकरिता हजर राहावे.
पुणे आंतरराष्ट्रीय शाळा व महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
सीबीआयमध्ये 1281 पदे रिक्त आहेत. त्यातील सर्वात जास्त 798 पदे कार्यकारी अधिकाऱ्यांची आहेत. सीबीआय मधील रिक्त पदे भरण्यासाठी विलंब झाला तपासाच्या गुणवत्तेवर परिणाम व प्रलंबित प्रकरणांची संख्याही वाढेल. त्यामुळे समितीने रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची शिफारस केली आहे.
गेल्या काही दिवसापासून कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या फैलावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक देशांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे इटली आणि अन्य देशांमध्ये सुमारे २९ कोटी विदयार्थी हे शाळेत जात नाहीत.