After 10th Courses : 10 वी नंतर काय? तगड्या पॅकेजसाठी करा हे ‘4’ शॉर्ट टर्म कोर्स

After 10th Courses

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या काळात तरुणांसाठी करिअरचे (After 10th Courses) अनेक पर्याय खुले झाले आहेत. आज तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार कोणताही शॉर्ट टर्म कोर्स करून 10 ते 25 हजार रुपयांची नोकरी तुम्ही सहज मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रेंडिंग शॉर्ट टर्म कोर्सेसबद्दल सांगणार आहोत, ज्यांची फी ही खूप कमी … Read more

Career Mantra : ‘हे’ कोर्स शिकाल तर मिळतील एक ना अनेक नोकरीच्या संधी

Career Mantra (9)

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला असे काही (Career Mantra) करिअर पर्याय सांगणार आहोत ज्यांना आगामी काळात मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला तुमचे चांगले करिअर घडवण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासासाठी असे पर्याय निवडावे लागतील ज्यामुळे तुम्हाला चांगली नोकरी तर मिळेलच, शिवाय तुमचे भविष्यही सुरक्षित होईल.  पाहूया असे कोणते पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत याविषयी… 1. व्यवसाय … Read more

Career in Nursing : नर्सिंग क्षेत्रात आहे मोठा स्कोप; 12वी नंतर करिअरसाठी ठरेल सर्वोत्तम पर्याय

Career in Nursing

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी झाल्यानंतर हेल्थ केअर (Career in Nursing) सेक्टरमधील करिअर बद्दल बोलायचे झाले तर डॉक्टरांव्यतिरिक्त तुम्ही नर्स बनूनही लोकांची चांगली सेवा करू शकता. रुग्ण आणि दुःखितांची सेवा करण्याची तुमची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी नर्सिंग हा करिअरचा सर्वोत्तम पर्याय आहे. नर्सिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप आणि ट्रेनिंगच्या मदतीने या करिअरशी संबंधित व्यावहारिक गोष्टींची … Read more

Technology Courses : टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचंय? 12वी नंतर शिका ‘हा’ अभ्यासक्रम; इथे आहे टॉप कॉलेजची यादी

Technology Courses

करिअरनामा ऑनलाईन । तंत्रज्ञान हे झपाट्याने वाढणारे क्षेत्र आहे. तंत्रज्ञानात (Technology Courses) भविष्य घडवायचे असेल, तर 12 वीनंतर योग्य अभ्यासक्रम निवडणे खूप महत्त्वाचे आहे. भारतात 12वी पूर्ण केल्यानंतर, तुमच्याकडे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्याचे अनेक मार्ग आहेत. भारतात अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत, तुम्हाला फक्त तुमच्यासाठी योग्य कोर्स निवडायचा आहे. येथे आम्ही अशाच काही कोर्सेसबद्दल माहिती देत … Read more

Career In Architecture : आर्किटेक्ट व्हायचंय!! शिक्षणाची अट काय? कुठे मिळेल संधी? पगार किती मिळतो? इथे मिळेल संपूर्ण माहिती…

Career In Architecture

करिअरनामा ऑनलाईन । दहावी बारावी झाल्यानंतर (Career In Architecture) पुढे काय ? हा प्रश्न अनेक तरुणांना पडतो. अनेकजणांना मेडिकल आणि इंजिनियरिंगमध्ये करिअर करायची इच्छा नसते. हे विद्यार्थी करिअरची वेगळी वाट शोधत असतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला आर्किटेक्चरमधील करिअरच्या संधी विषयी सांगणार आहोत. आर्किटेक्चर हा करिअरच्या अनेक चांगल्या पर्यायांपैकी एक पर्याय आहे. इमारतींचे डिझाईन, नियोजन आणि … Read more

Career In Fitness Training : Fitness Trainer बनण्यासाठी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; कोर्सपासून पगारापर्यंत वाचा संपूर्ण माहिती

Career In Fitness Training

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाकाळात सर्वांचाच स्वतःच्या तब्येतीची (Career In Fitness Training) काळजी घेण्याकडे कल वाढू लागला आहे.  अनेकांनी फिटनेसकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. फिटनेस राखण्यासाठी लोकं जिममध्ये जावून वर्कआऊट करण्यास प्राधान्य देतात. तर काहीजण योगासने करण्यास पसंती देतात. पण असे बरेच  लोक आहेत ज्यांना नक्की व्यायाम कसा करावा? कशा पद्धतीनं योग करावा? फिट कसं … Read more

Career in Insurance Sector : तुम्हाला इन्शुरन्स क्षेत्रात करिअर करायचंय? मुख्य संस्थांसह संपूर्ण अपडेट जाणून घ्या..

Career in Insurance Sector

करिअरनामा ऑनलाईन । देशात वाढत्या जागरूकतेमुळे (Career in Insurance Sector) आयुर्विमा आणि जनरल इन्शुरन्सचा व्यवसायही झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात विविध स्तरांवर कुशल तरुणांना रोजगार मिळण्याच्या शक्यताही सातत्याने वाढत आहेत. जागतिक महामारीनंतर विम्याचे महत्त्व आणि त्याची गरज पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. आयुष्याच्या बाबतीतील अनिश्चिततेमुळे या वातावरणात प्रत्येकाला आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेबद्दल खात्री हवी असते. … Read more

Career After 10th : 10वीनंतर करा ‘या’ पर्यायांचा विचार…लाईफ होईल सेट!!

Career After 10th (1)

करिअरनामा ऑनलाईन । 10वीच्या निकालाची तारीख जवळ येवून (Career After 10th) ठेपली आहे. परीक्षा झाल्यानंतर सुट्टीचा आनंद घेत असताना अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की, निकाल लागल्यानंतर करिअरसाठी नक्की कोणता पर्याय निवडायचा? कारण या निर्णयावर तुमचं पुढील भवितव्य अवलंबून असतं. 10वीनंतर विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम करु शकतात. 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयटीआय अभ्यासक्रमदेखील खूप लोकप्रिय … Read more

Career in Modeling : तुम्हाला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचंय?? जाणून घ्या शिक्षण, अभ्यासक्रम, फिटनेस आणि सर्वकाही

Career in Modeling

करिअरनामा ऑनलाईन । जगातील प्रसिद्ध सुपर मॉडेल (Career in Modeling) नाओमी कॅम्पबेलचा जन्म 70 च्या दशकात झाला होता. तिने वयाच्या 15 व्या वर्षी मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला. नाओमीला फॅशन इंडस्ट्रीतील तिच्या पिढीतील 6 सुपरमॉडेल्सपैकी एक म्हटले जाते. तिने 90 च्या दशकात मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला. नाओमीचे उदाहरण देवून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तेव्हापासून फॅशन … Read more

Success Tips : सचिन तेंडुलकरने सांगितले यशस्वी होण्यासाठी 10 नियम

Success Tips Sachin Tendulkar

करिअरनामा ऑनलाईन । 100 आंतरराष्ट्रीय शतके, 30,000 धावा (Success Tips) आणि सर्वाधिक 664 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला भारताचा एकमेव खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. मेहनत करुन आयुष्यात यशाची एक ना अनेक शिखरं चढणाऱ्या सचिनने करिअरसाठी संघर्ष करणाऱ्या आजच्या तरुणाईला काही खास टिप्स दिल्या. पाहूया सचिनने काय संदेश दिला आहे… 1. आत्मविश्वास ठेवा प्रथम जीवनातील हे वास्तव … Read more