UPSC Success Story : निकालापूर्वीच आई-वडील जग सोडून गेले; मुलानं दिलेलं वचन पाळलं आणि ठरला UPSC टॉपर; अनिमेषची कहाणी तुम्हाला भावूक करेल

UPSC Success Story of IAS Animesh Pradhan

करिअरनामा ऑनलाईन । “स्वप्नातही मी UPSC सारख्या (UPSC Success Story) परीक्षेत देशात 2 रा क्रमांक मिळवेन अशी अपेक्षा कधी केली नव्हती. या यशानंतर मला मिळत असलेले प्रेम आणि कौतुक पाहून मी कृतज्ञतेने भारावून गेलो आहे. लोक माझ्याकडे आदराने पाहू लागले आहेत; आणि या अनुभवाने मला खूप छान आणि आभाळाला हात टेकल्यासारखे वाटत आहे.” हे उद्गार … Read more

Career Success Story : घर सोडून व्हॅनमध्ये राहते; जगभर भटकंती करून ॲलिस करते कोटीत कमाई; खास आहे तिची सक्सेस स्टोरी

Career Success Story of Alice Everdeen

करिअरनामा ऑनलाईन ।हल्ली अनेक तरुण नोकरीच्या मागे न धावता (Career Success Story) व्यवसाय करण्याला प्राधान्य देताना दिसतात. आज आपण अशाच एका महिलेची गोष्ट वाचणार आहोत जिने 9 ते 5 नोकरी सोडून एक वेगळीच वाट धुंडाळली आहे. या महिलेने नोकरी तर सोडली पण तिने घरही सोडले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नोकरी आणि घर … Read more

Career Success Story : परीक्षेत न्याय मिळवण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या; कनिष्ठ लिपिकाची मुलगी बनली नायब तहसिलदार

Career Success Story of Aastha Chaubey

करिअरनामा ऑनलाईन । काही तरुण-तरुणी असे असतात जे त्यांनी (Career Success Story) मिळवलेल्या यशामुळे फक्त आपल्या आई वडिलांचेच नाही तर संपूर्ण शहराचे, जिल्ह्याचे आणि सोबतच परिसराचे नाव मोठे करतात. त्यांच्यामुळेच आयुष्यात उभारी घेणाऱ्या तरुणाईला प्रेरणा मिळते. आज आपण अशा एका तरुणीची यशोगाथा वाचणार आहोत. आस्था चौबे (Aastha Chaubey) असं या तरुणीचं नाव आहे. तिचे वडील … Read more

NEET 2024 : नागपूरची पोरं हुश्शार!! NEET परीक्षेत दोघांनी मिळवले पैकीच्या पैकी मार्क

NEET 2024

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात (NEET 2024) प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एंन्टर्स टेस्ट (NEET Exam) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत नागपूरच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश मिळवले आहे. या निकालात नागपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच संपूर्ण भारतातून पहिली रॅंक प्राप्त केली आहे. वेद शेंडे आणि क्रिष्णमूर्ती शिवान अशी या दोघांची … Read more

Career Success Story : कोण आहे मेजर राधिका सेन; ज्यांना संयुक्त राष्ट्र संघाने केलं आहे सन्मानित; IIT बॉम्बेची आहे विद्यार्थिनी

Career Success Story of Major Radhika Sen

करिअरनामा ऑनलाईन । आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या (Career Success Story) खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अनेक क्षेत्रात कामगिरी करून महिलांनी स्वतःबरोबर देशाचं नाव मोठं केलं आहे. तुमचाही उर अभिमानाने भरून येईल अशी एक बातमी आज आपण जाणून घेणार आहोत. भारतीय सैन्यदलात मेजर पदावर कार्यरत असलेल्या राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच यूनायडेट नेशन्सच्या … Read more

UPSC Success Story : मुलाखतीतील एक प्रश्न आणि नशिबाने घेतला यू टर्न; वैष्णवीची UPSC मध्ये झाली निवड

UPSC Success Story of Vaishnavi Paul IAS

करिअरनामा ऑनलाईन । वैष्णवी सांगते की; “मी स्वतःलाच आयएएस (UPSC Success Story) होण्याचे वचन दिले होते, आणि हे वचन पूर्ण करण्यात मी यशस्वी झाले. आयुष्यात वाचनाला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. लहानपणीच मला खरी प्रेरणा वर्तमानपत्र वाचनातून मिळाली. माझं म्हणणं आहे की तुमचे स्वप्न ठरले असेल आणि तुमच्याकडे सपोर्ट सिस्टीम असेल तर मेहनत करायला घाबरू नका. … Read more

UPSC Success Story : वडिलांच्या पश्चात कुटुंब सांभाळले; केवळ सेल्फ स्टडी करून क्रॅक केली UPSC; बनला IPS

UPSC Success Story of IPS Navneet Anand

करिअरनामा ऑनलाईन । नवनीत आनंद यांची कथा वाचून तुमचे (UPSC Success Story) डोळे पाणावतील. नवनीत आनंद (Navneet Anand IPS) यांना अगदी लहान वयात कठीण आव्हानांचा सामना करावा लागला आहे. ही आव्हाने पेलत त्यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षा पास केली आहे. देशात सर्वात अवघड समजली जाणारी UPSC परीक्षा त्यांनी पास केली आहे. वडिलांच्या पश्चात कौटुंबिक जबाबदारी … Read more

Success Story : शाब्बास पोरी!! शेतात टॉर्च लावून केला अभ्यास; बोर्डाच्या परीक्षेत मिळवले भरघोस मार्क

Success Story of Monika

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या मोबाईलवेड्या युगात शाळकरी (Success Story) मुलांचं मोबाईल हातात घेतल्याशिवाय पान हलत नाही. मोबाईलच्या अती हव्यासापोटी मुलांनी आपल्या हाताने शारीरिक आणि मानसिक नुकसान करून घेतले आहे. पालकांनी कितीही दरडावलं तरी ही मुले मोबाईलची संगत सोडत नाहीत. स्मार्ट फोन आणि सोशल मिडियाचा विळखा मुलांभोवती घट्ट आवळला गेला आहे. पण या सर्वाला अपवाद ठरत … Read more

Career Success Story : नोकरी नाही म्हणून गप्प बसला नाही… इंजिनिअर तरुण दिवसाला करतो भरघोस कमाई; करतो ‘हे’ काम

Career Success Story of Ajay Kumar

करिअरनामा ऑनलाईन । कितीही उच्च शिक्षण घेतले तरीही (Career Success Story) सध्या देशातील अनेका तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे; हे चित्र तुम्हा-आम्हा सर्वांसाठी काही नवे नाही. सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील नोकऱ्या कमी होत असल्याची अनेकांची तक्रार आहे. उच्च शिक्षण घेवून, पात्रता असूनही अनेकांना नोकरी मिळत नाही ही बाब गंभीर होत चालली आहे. त्यामुळे चांगले … Read more

Career Success Story : पोटाची खळगी भरण्यासाठी पहाटे 4 वाजता उठून कचरा वेचला; आज आहे परदेशी रेस्टॉरंटची ‘हेड शेफ’

Career Success Story of Lilima Khan

करिअरनामा ऑनलाईन । दोन वेळचं जेवण मिळण्याची मुश्किल… पोटाची (Career Success Story) खळगी भरण्यासाठी ती दिल्लीतील रस्त्यांवर कचरा वेचू लागली आणि आपल्या मेहनतीच्या बळावर आणि जिद्दीच्या बळावर तिने शिक्षण सुरूच ठेवले. तिने हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला खरं पण हे शिक्षण देखील तिला अर्ध्यात सोडावं लागलं. आता ही तरुणी दिल्लीत एका अत्यंत प्रसिद्ध अशा यूरोपियन … Read more