Success Story : एकेकाळी विमान तिकिटाचे पैसे नव्हते; आज आहेत जगातील सर्वात महागडे CEO

Success Story (7)

करिअरनामा ऑनलाईन । सुंदर पिचाई यांना कोण ओळखत नाही?? गुगल (Success Story) आणि अल्फाबेटचे CEO सुंदर पिचाई आज संपूर्ण जगात प्रख्यात आहेत. भारतीय वंशाचे सुंदर पिचाई, जगातील सर्वोच्च सीईओंपैकी एक म्हणून ओळखले जातात. पिचाई यांना मिळणारा पगार हजारो, लाखो किंवा कोटीत नसून ते अब्जावधी रुपये पगार मिळवतात. सुंदर पिचाई आज करोडपती असले तरी त्यांचे सुरुवातीचे … Read more

Career Success Story : जिंकलस!! शिक्षणासाठी रिक्षा विकलेल्या वडिलांची लेक झाली ‘अग्निवीर’; Indian Navy मध्ये लवकरच होणार सामील 

Agniveer Hisha Baghel

करिअरनामा ऑनलाईन । भारत सरकारच्या अग्निपथ योजनेला (Career Success Story) देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला उमेदवार अग्निवीर भरतीसाठी आग्रही आहेत. या भरतीमध्ये एका रिक्षा चालकाच्या मुलीने इतिहास रचला आहे. ही मुलगी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर छत्तीसगडची पहिली महिला अग्निवीर झाली आहे. हिशा बघेल असं या मुलीचं नाव आहे. ती मूळची छत्तीसगडमधील … Read more

IAS Success Story : कोरोना योद्धा ते IAS अधिकारी… असा होता मिथूनचा जिद्दी प्रवास

IAS Success Story (1)

करिअरनामा ऑनलाईन । मिथुन प्रेमराज या तरुणाचा प्रवास आजच्या (IAS Success Story) प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारा आहे. सर्वसाधारण नोकरी करणारा मिथून आपल्या मेहनतीच्या जोरावर आज IAS अधिकारी बनला आहे. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवा करताना क्लास वन अधिकारी होणाचं स्वप्न मिथुनने पाहिलं. वेळेचे योग्य नियोजन, कठोर मेहनत आणि अभ्यासातील सातत्यामुळे मिथुनने UPSC परिक्षेत मोठं यश संपादन केलं … Read more

Career Success Story : वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलींनी कमालच केली!! एक आहे संचालक तर दुसरी सहाय्यक उपाध्यक्ष

Career Success Story

करिअरनामा ऑनलाईन । पुण्याच्या बाणेर येथील राजेंद्र पिंगळे… ते ह्या (Career Success Story) परिसरात 1977 पासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. राजेंद्र पिंगळे यांनी केवळ संसार सावरला नाही तर दोन मुलींना उच्च शिक्षण देत त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. आज त्यांची मोठी मुलगी स्नेहल सनदी लेखापाल (CA) आणि धाकटी मुलगी निकीता कंपनी सेक्रेटरी (CS) झाली असून, … Read more

Priya Singh : Hats Off!! राजस्थानच्या प्रियाने थायलंडमध्ये केला करिश्मा!! बॉडी बिल्डिंगमध्ये पटकावलं गोल्ड मेडल

Priya Singh

करिअरनामा ऑनलाईन । राजस्थानची पहिली महिला बॉडी (Priya Singh) बिल्डर प्रिया सिंगने पुन्हा एकदा जगाच्या नकाशात भारताचं नाव कोरलं आहे. थायलंडमधील पट्टाया येथे झालेल्या 39 व्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत प्रिया सिंगने सुवर्णपदक पटकावले आहे. याआधी प्रियाने 2018, 2019 आणि 2020 मध्ये मिस राजस्थानचा किताब पटकावला आहे. वयाच्या 8 व्या वर्षी झालं लग्न मूळची … Read more

IPS Success Story : रिसेप्शनिस्ट ते IPS… पूजा यादवचा थक्क करणारा प्रवास

IPS Success Story Pooja Yadav

करिअरनामा ऑनलाईन । हरियाणाची रहिवासी असलेली पूजा यादव परदेशातील (IPS Success Story) नोकरी सोडून मायदेशी परतली. UPSCची तयारी करून ती IPS झाली. सध्या तिची पोस्टिंग गुजरातमध्ये आहे. प्रसिद्ध SP डॉ. लीना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूजाने प्रशिक्षण घेतले. यानंतर बनासकांठाच्या थराडमध्ये ASP म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली. ती थरारची पहिली महिला IPS बनली. संघर्ष थांबत नव्हता पूजाने … Read more

NDA Success Story : टीव्ही मेकॅनिकच्या मुलीने इतिहास रचला!! सानिया मिर्झा बनली देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट

NDA Success Story of Sania Mirza Fighter Pilot

करिअरनामा ऑनलाईन । मिर्झापूरच्या सानिया मिर्झा या मुलीने आपल्या (NDA Success Story) स्वप्नांना पंख लावून उंच उड्डाण केले आहे. हे उड्डाण देशातल्या इतर मुलींसाठी प्रेरणास्थान बनले आहे. सानिया ही मिर्झापूर जिल्ह्यातील जसोवर येथे राहणाऱ्या टीव्ही मेकॅनिकची मुलगी असून तिने NDA ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. लढाऊ वैमानिक (भारताची पहिली मुस्लिम महिला पायलट) म्हणून निवड झालेली … Read more

UPSC Success Story : कोचिंग क्लास न लावता शेतकऱ्याची लेक झाली कलेक्टर; दुसऱ्याच प्रयत्नात मिळवली 23 वी रॅंक

UPSC Success Story of IAS Tapasya Parihar

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात येणारी (UPSC Success Story) नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षा मानली जाते. काही उमेदवार पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यशस्वी होतात तर काहींना अनेक प्रयत्न करुनही यशाची पायरी सर करता येत नाही. त्यात घरची आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर संघर्ष आणखी जोरदार बनतो. … Read more

UPSC Success Story : मुलीने कमालच केली!! मनरेगामधील मजूर आई-वडिलांची लेक बनली पहिली आदिवासी IAS 

UPSC Success Story IAS Shridhanya Suresh

करिअरनामा ऑनलाईन । ध्येय गाठण्याची इच्छा आणि जिद्द असेल तर तिथपर्यंत (UPSC Success Story) पोहोचणे अशक्य नाही. आपल्या आजूबाजूच्या असंख्य लोकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे. या देशातील कोट्यवधी तरुण दरवर्षी  आपले स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करत असतात. यापैकी लाखो तरुण UPSC च्या तयारीत गुंतलेले असतात. दरवर्षी यातील शेकडो जण त्यांचे स्वप्न साकार … Read more

Success Story : या तरुणाने कमालच केली; अडीच हजार वर्षे जुन्या संस्कृतचे उकलले गूढ; वाचा नेमकं काय घडलं

Success Story of rushi rajpopat

करिअरनामा ऑनलाईन | केंब्रिज विद्यापीठ आपल्या अनोख्या (Success Story) संशोधनासाठी जगभर ओळखले जाते. नुकताच तेथे पीएचडी करत असलेल्या ऋषी अतुल राजपोपत या 27 वर्षीय विद्यार्थ्याने नवा विक्रम केला आहे. एका विद्यार्थ्याने संस्कृतशी संबंधित एक समस्या सोडवली आहे. ज्याने इसवी सनपूर्व ५ व्या शतकापासून विद्वानांना गोंधळात टाकले होते. बीबीसीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. एका भारतीय विद्यार्थ्याने … Read more