Vocational Course : दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट देतंय रोजगाराची संधी; नाव नोंदणी सुरु
करिअरनामा ऑनलाईन । पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ (Vocational Course) हलवाई गणपती हा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखला जातो. या ट्रस्टच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. या ट्रस्टच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्यासाठी खास कोर्स सुरू करण्यात आला आहे. त्याचा फायदा पुणे तसंच परिसरातील तरुणांना होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि (Vocational Course) … Read more