डहाणू नगर परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

डहाणू नगर परिषद पालघर येथे स्थापत्य अभियंता, MIS स्पेशॅलिस्ट पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

दिल्लीत दहावी – बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

दिल्लीत सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने बुधवारी होणाऱ्या दहावी, बारावीच्या ईशान्य दिल्ली भागातल्या ८६ परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजनेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

गोवा येथे माजी सैनिक कर्मचारी योगदान योजनेमध्ये नर्सिंग सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमीटेड मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमीटेडने अनुभवी अभियंता (इलेक्ट्रिकल, मेकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन) पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे.

 सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु ; असा करा अर्ज

मुंबई येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मुख्य तांत्रिक अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

सातारा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

सातारा येथे प्रोडक्शन इंजिनियर, वेल्डर, प्रेस ऑपरेटर, मदतनीस पदांकरीता रोजगार मेळावा आयोजित केला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमेटेडमध्ये होणार 164 जागांसाठी भरती ;असा करा अर्ज

मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमेटेडमध्ये  प्रशिक्षणार्थी लिपिक, कनिष्ठ अधिकारी, अधिकारी वर्ग II, माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

मुंबई येथे खादी आणि ग्रामोद्योग आयोगामध्ये वरिष्ठ सल्लागार पदासाठी होणार भरती

मुंबई येथे खादी आणि ग्रामोद्योग आयोगामध्ये वरिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी होणार भरती

नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमेटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमेटेडमध्ये ‘पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावेत.