SBI Recruitment 2024 : SBI ची जम्बो भरती!! लवकरच 7000 पेक्षा जास्त जागांवर होणार भरती

SBI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना बँकेत नोकरी (SBI Recruitment 2024) करायची आहे; अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेत मेगाभरती होणार आहे. भारतीय स्टेट बँकेत तब्बल 7000 हून अधिक पदांवर बंपर भरती करण्यात येणार आहे. या भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली नाही; मात्र लवकरच ही भरती जाहीर होण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या … Read more

TJSB Recruitment 2024 : TJSB बँकेत पदवीधारकांना नोकरीची मोठी संधी

TJSB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । टीजेएसबी सहकारी बँक लि. अंतर्गत (TJSB Recruitment 2024 ) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रधान अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे. बँकेतील नोकरी सुरक्षित … Read more

NVS Recruitment 2024 : 10 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी!! नवोदय विद्यालय समिती अंतर्गत मेगाभरती जाहीर

NVS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नवोदय विद्यालय समिती अंतर्गत मेगाभरती (NVS Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘अशैक्षणिक’ पदांच्या तब्बल 1377 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अपडेट महत्वाची आहे. … Read more

Ordnance Factory Recruitment 2024 : ITI पास उमेदवारांसाठी खुषखबर!! ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत नवीन भरती सुरु

Ordnance Factory Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकर भरतीच्या वेगवेगळ्या संधीविषयी (Ordnance Factory Recruitment 2024) आपण नेहीमी पाहत असतो. त्याचप्रमाणे एका नवीन भरतीविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. आयुध निर्माणी, भंडारा येथे भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदाच्या 80 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर … Read more

Free AI Courses : एक रुपयाही खर्च येणार नाही, ‘हे’ फ्री AI कोर्स तुम्हाला देतील मोठ्या कमाईची संधी

Free AI Courses

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्हाला AI क्षेत्रात नशीब आजमावायचे (Free AI Courses) असेल आणि चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. हे मोफत AI अभ्यासक्रम तुम्हाला चांगली नोकरी मिळवून देऊ शकतात. यासाठी अभ्यासक्रमांची यादी पाहूया…आज AI चा जमाना आहे, जवळपास प्रत्येक क्षेत्रात AI (Artificial intelligence) च्या मदतीने काम केले जाते. अजून काही … Read more

SSC CPO Recruitment 2024 : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत तब्बल 4187 पदांवर भरती जाहीर; 1,12,400 एवढा पगार

SSC CPO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध (SSC CPO Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तब्बल 4187 पदासाठी ही भरती असणार आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी … Read more

BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिकेत ‘या’ पदावर नोकरीची संधी; त्वरा करा

BMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबईत नोकरी करण्याची अनेकांची (BMC Recruitment 2024) इच्छा असते. मुंबई महानगरपालिकेतील नोकरी प्रतिष्ठेची नोकरी समजली जाते. जर तुम्ही मुंबईमध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. मुंबई महापालिका अंतर्गत ‘मानव संसाधन समन्वयक’ पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज … Read more

ICG Recruitment 2024 : डिग्रीधारक/इंजिनियर्ससाठी देशाच्या तटरक्षक दलात नोकरीची मोठी संधी

ICG Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध रिक्त (ICG Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सामान्य कर्तव्य, तांत्रिक (यांत्रिक/(इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) पदांच्या एकूण 70 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे अनेक तरुणांचे ध्येय … Read more

THDC Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! 1,80,000 पर्यंत पगार; ‘इथे’ करा APPLY

THDC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । THDC इंडिया लिमिटेड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी (THDC Recruitment 2024) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इंजिनिअर ट्रेनी पदाच्या एकूण 100 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2024 आहे. संस्था – THDC इंडिया लिमिटेडभरले जाणारे पद – इंजिनिअर ट्रेनीपद … Read more

SCI Recruitment 2024 : मुंबईत नोकरी; शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

SCI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (SCI Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून करारावर सचिवीय अधिकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024 आहे. संस्था – शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ … Read more