NHPC Recruitment 2024 : ITI/डिप्लोमा/डिग्रीधारक उमेदवारांसाठी NHPC अंतर्गत नोकरीची संधी; त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (NHPC Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड अंतर्गत आयटीआय ॲप्रेंटिसशिप, डिप्लोमा ॲप्रेंटिसशिप, ग्रॅज्युएट ॲप्रेंटिसशिप पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 57 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड
भरले जाणारे पद – आयटीआय ॲप्रेंटिसशिप, डिप्लोमा ॲप्रेंटिसशिप, ग्रॅज्युएट ॲप्रेंटिसशिप
पद संख्या – 57 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (NHPC Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – 18 ते 30 वर्षे

भरतीचा तपशील – (NHPC Recruitment 2024)

पदपद संख्या 
आयटीआय ॲप्रेंटिसशिप39
डिप्लोमा ॲप्रेंटिसशिप13
ग्रॅज्युएट ॲप्रेंटिसशिप05

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदशैक्षणिक पात्रता
आयटीआय ॲप्रेंटिसशिपPassed ITI in relevant discipline from any recognized Institute/Board of Technical Education
डिप्लोमा ॲप्रेंटिसशिपFrom an institute/university recognized by AICTE/ State Board of Technical Education Diploma in Engineering /Technical Education
ग्रॅज्युएट ॲप्रेंटिसशिपDegree from a recognized institute/College/University

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (NHPC Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
ऑनलाईन अर्ज करा (आयटीआय अप्रेंटिस) – APPLY
ऑनलाईन अर्ज करा (डिप्लोमा, ग्रॅज्युएट शिकाऊ)APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.nhpcindia.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com