Career News : 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, टाटा मोटर्समध्ये अभ्यासासोबत करता येणार नोकरी

Career News

करिअरनामा ऑनलाईन। सरकारच्या कौशल्य योजनेंतर्गत 12 वी पास विद्यार्थी आणि (Career News) औद्योगिक प्रशिक्षणक संस्था (आयटीआय) पदवीधारकांना टाटा मोटर्समध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा वाहन क्षेत्रातील नामांकित कंपनी टाटा मोटर्सने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भरती सुरू केली आहे. या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता आयटीआयमधील प्रशिक्षणानंतर थेट … Read more

Career News : कंपनीची हद्द झाली… म्हणाले; मोबाईल नंबरमध्ये ‘हा’ आकडा असेल तर मिळणार नाही Job

Career News

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या जाहिराती आपण अनेकवेळा पाहत असतो. पेपरमध्ये (Career News) किंवा टीव्हीवर विविध क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी जाहिराती प्रसिद्ध होत असतात. सरकारी असो किंवा खासगी कंपनीतील नोकरी असो, यासाठी विविध अटी या जाहीरातीत दिलेल्या असतात. तुमची शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, तुम्ही केलेले वेगवेगळे कोर्स, त्या योग्यतेनुसार नोकरी दिली जाते. पण सध्या नोकरीची एक जाहीरात चांगलीच चर्चेत … Read more

Education Loan : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!! तारण न देता 10 लाखापर्यंत मिळणार शैक्षणिक कर्ज

Education Loan

करिअरनामा ऑनलाईन। आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर विद्यार्थी शिक्षणासाठी कर्ज (Education Loan) काढतात. आता या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार शैक्षणिक कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे; या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. सरकार या कर्जाची हमी मर्यादा 7,50,000 रुपयांवरून 10 लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते. याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि कोणत्याही हमी शिवाय त्वरित कर्ज … Read more

Career News : 5G मुळे ‘या’ क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये होणार वाढ; पहा कुठे मिळतील Jobs

Career News

करिअरनामा ऑनलाईन। देशातील 5 G सेवेची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच (Career News) केली आहे. या सेवेमुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे. मोबाइल युजर्सना आता सुपरफास्ट इंटरनेट सेवेचा अनुभव घेता येणार आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय, शिक्षण, उत्पादन आणि विज्ञानाच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे 5G लाँच झाल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रामध्ये नोकऱ्यांची … Read more

Career News : राज्यातील 15 हजार शाळा बंद होण्याच्या मार्गावर; शिक्षकांवर टांगती तलवार? ‘या’ शाळा कोणत्या?

Career News

करिअरनामा ऑनलाईन | राज्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या गोर-गरीब, वंचित, बहुजन व (Career News) शेतकऱ्यांच्या मुलामुलींसह शिक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. राज्यातील 0 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या तब्बल 14 हजार 985 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य सरकारमार्फत 0 ते 20 विद्यार्थी पटसंख्येच्या राज्यात किती शाळा आहेत आणि या शाळा बंद करण्याबाबतची कार्यवाही … Read more

Career News : NEET UG काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन उद्यापासून होणार सुरु; ‘या’ वेबसाईटवर करा नोंद

Career News

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय पात्रता प्रवेश सह परीक्षा, NEET UG काउन्सिलिंगसाठी नोंदणी (Career News) प्रक्रिया दि. 11 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार आहे. NEET UG परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना MCC च्या अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर भेट द्यावी लागेल आणि Counsellingच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणी दरम्यान, उमेदवारांना त्यांची NEET UG कागदपत्रे, प्रवेशपत्र, स्कोअर कार्ड आणि … Read more

Career News : जॉबसाठी अप्लाय करताना ‘या’ वेबसाइटपासून राहा सावध; सरकारनं दिले आदेश

Career News

करिअरनामा ऑनलाईन। आजकाल जॉब शोधण्यासाठी कुठेही जाण्याची गरज भासत नाही. जॉब (Career News) शोधण्यासाठी फोन किंवा लॅपटॉपवरून अप्लिकेशन पाठवण्याची सुविधा असते. इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट्स आहेत ज्यावरून तुम्हाला ज्या फिल्डमध्ये जॉब हवा आहे तसा जॉब मिळू शकतो. मात्र जिथे सुविधा आली तिथे त्या सुविधांचा गैरफायदा उचलणारे लोक आलेच. अशाच काही FAKE जॉबसाइट्स बनवून तरुणांची आणि … Read more

Career News : ‘ही’ नामांकित कंपनी अडचणीत; 12 हजार कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याचे  संकट

Career News

करिअरनामा ऑनलाईन। जगभरातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक (Career News) असलेल्या फेसबूकच्या तब्बल 12,000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट आले आहे. अहवालानुसार, फेसबूकची पॅरेंट कंपनी मेटा सोशल आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 15 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी स्नॅपचॅट, रॉबिनहूड, मायक्रोसॉफ्टसोबतच इतर कंपन्यांनी सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली होती. का होतेय नोकर कपात? आंतरराष्ट्रीय … Read more

Career News : Freshers चे स्वप्न भंगले; ऑफर लेटर देवूनही नियुक्ती रद्द; Wipro, Infosys Tech Mahindra ने असं का केलं?

Career News

करिअरनामा ऑनलाईन। देशातील आघाडीच्या आयटी कंपन्या विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्राने (Career News) शेकडो फ्रेशर्सना दिलेले जॉब ऑफर लेटर रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पात्रता आणि कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कारण देत या फ्रेशर्स उमेदवारांचे ऑफर लेटर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे फ्रेशर्स उमेदवारांचे मोठ्या IT कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न भंगले आहे. अहवालानुसार, शेकडो फ्रेशर … Read more

Career News : UGC ची मोठी घोषणा!! PHD शिवाय होता येणार प्रोफेसर; Professor of Practice पदाला दिली मान्यता

Career News

करिअरनामा ऑनलाईन। युजीसीने प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस पदाला मान्यता दिली आहे. प्रोफेसर (Career News) ऑफ प्रॅक्टिस हे एक फॅकल्टी पद आहे ज्यामध्ये कोणत्याही औपचारिक शैक्षणिक पात्रतेशिवायही महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी उद्योग आणि व्यावसायिक तज्ञांची भरती केली जाऊ शकते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार उच्च शिक्षण संस्थेत 10 टक्क्यांपर्यंत प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस पदांची भरती करता येणार आहे. या पदाचा जास्तीत … Read more