Career News : खबरदार!! ऑफिसमधील सहकारी सुट्टीवर असताना फोन केला तर भरा 1 लाखाचा दंड; कंपनीचा अजब फतवा
करिअरनामा ऑनलाईन । सुट्टीवर जाताना तुम्ही ऑफिसचं काम काही (Career News) प्रमाणात शिल्लक राहते. तुमच्या सुट्टीच्या काळात ऑफिसमधून तुम्हाला कुणीही त्रास देणार नाही, अशी आशा बाळगता. मात्र, भारतात अजूनही अशी अनेक कार्यालये आहेत, जिथे सुट्टीच्या काळातही त्यांच्यावर कामाचं ओझं असतं. अशा परिस्थितीत मुंबई येथील एका कंपनीने एक धक्कादायक निर्णय घेतला, ज्यामुळे ऑफिसमधील कर्मचाऱ्याचं मोठं नुकसान … Read more