Business Success Story : केक, पेस्ट्रीने दिला करोडोंचा बिजनेस; वाचा ‘या’ तीन मित्रांची सक्सेस स्टोरी
करिअरनामा ऑनलाईन। हिमांशू चावला, श्रेय सहगल आणि सुमन पात्रा या तीन कॉलेजच्या मित्रांनी केवळ 2 लाख (Business Success Story) रुपये गुंतवूण केक आणि पेस्ट्री बनवण्याच्या व्यवसायाची सुरुवात केली. आता या स्टार्टअपची उलाढाल कोट्यवधींच्या घरात पोहचली आहे. विश्वास बसत नाही ना!! तर वाचा या तीन मित्रांनी असं काय केलं… उच्चशिक्षण घेतल्यानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळावी असं … Read more