Business Success Story : भेटा अशा IIT ग्रॅज्युएटला ज्याने कपडे धुण्यासाठी 84 लाख रुपयांची नोकरी सोडली, उभारली 100 कोटींची कंपनी
करिअरनामा ऑनलाईन । तुमचं ध्येय निश्चित असेल तर यशाच्या (Business Success Story) वाटेत आलेल्या अडचणीही तुम्ही सहज पार करु शकता. अशीच एक यशोगाथा आहे बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या अनुराभ सिन्हा यांची. त्यांच्या कुटुंबाकडे शिक्षणाची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते. पण ही समस्या त्यांच्या यशाच्या मार्गात कधीही अडथळा बनली नाही. जिद्दीला पेटलेल्या या तरुणाने … Read more