India Post Recruitment 2022 : देशात होणार सर्वात मोठी भरती, India Post मध्ये 98,000+ जागांसाठी करा अर्ज

India Post Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडिया पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणारी (India Post Recruitment 2022) पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भारत सरकारच्या अंतर्गत आहे. या संस्थेने नोकर भरतीची मोठी घोषणा केली आहे. नुकतीच या भरतीसाठी अधिसूचना जरी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून संपूर्ण भारतात तब्बल 98,083 जागा भरल्या जाणार आहेत. ज्यात पोस्टमॅन पदासाठी 59,099, मेल … Read more

Tata Group : महिलांसाठी मोठी बातमी!! TATA ग्रुप देणार 45 हजार नोकऱ्या; शिवाय राहणं, खाणं मोफत

Tata Group

करिअरनामा ऑनलाईन। देशभरातील महिलांना मोठी आनंदाची बातमी आहे. टाटा (Tata Group) ग्रुप जवळपास 45 हजार महिलांना नोकरी देणार आहे. टाटाच्या चेन्नई येथील इलेक्ट्रॉनिक प्लांट मध्ये या बम्पर भरतीचे आयोजन होणार आहे. त्यामुळे आता टाटा मध्ये महिलाराज पाहायला मिळू शकते. टाटा कंपनीने चेन्नई येथील होसुर मध्ये 45 हजार महिलांची भरती करण्याची योजना आखली आहे. याठिकाणी आयफोनचे … Read more

Bumper Openings : 10 वी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी; ‘या’ 20 हजार पदांसाठी लवकरच अर्ज करा

Bumper Openings

करिअरनामा ऑनलाईन | दहावीनंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी देशातील विविध (Bumper Openings) विभागांमध्ये भरती सुरू आहे. यापैकी 20,000 जागांसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच बंद होणार आहे. यात 10वी, 12वी उत्तीर्ण आणि पदवीधरांसाठी बंपर रिक्त जागा आहेत. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेले नाहीत, त्यांनी लवकरात लवकर संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन … Read more

Railway Recruitment : अरे व्वा !! रेल्वेकडून मोठी घोषणा!! एका वर्षात वेगाने भरणार सुमारे दिड लाख जागा

Railway Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । मोदी सरकारने रोजगार देण्याची मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारचे (Railway Recruitment) विविध विभाग आणि मंत्रालयांमधली रिक्त पदं भरण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मिशन मोडमध्ये भरती मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार आपल्या विविध विभागांमध्ये पुढील दीड वर्षात 10 लाख जणांची भरती करणार आहे; अशी घोषणा करण्यात आली आहे. … Read more

कोरोनामुळे रेल्वेत होणार बंपर भरती , थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

कोरोना विषाणूच्या  वाढत्या प्रादुर्भावामुळे देशासमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. देशातील या महाभयंकर संकटाला तोंड देण्यासाठी सर्वच यंत्रणा सज्ज आहेत. दरम्यान भारतीय रेल्वेनेही कोरोनाचा सामना करण्यासाठी रेल्वेमध्ये विविध वैद्यकीय पदांसाठी भरती जाहीर केली आहे.