BRO Recruitment 2021 | सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदांच्या 354 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदांच्या 354 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.अधिकृत वेबसाईट – http://www.bro.gov.in/ एकूण जागा – 354 पदाचे नाव & जागा – 1.मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) – 33 जागा 2.मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) – … Read more