BRO Recruitment 2021 | सीमा रस्ते संघटने अंतर्गत विविध पदांच्या 627 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सीमा रस्ते संघटने अंतर्गत विविध पदांच्या  627 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 03 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.bro.gov.in/

एकूण जागा – 627

पदाचे नाव & जागा –
1.ड्राफ्ट्समन – 43 जागा
2 .सुपरवाइजर स्टोअर – 11 जागा
3. रेडिओ मेकॅनिक – 04 जागा
4. लॅब असिस्टंट – 01 जागा
5. मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – 100 जागा
6. मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) – 150 जागा
7. स्टोअर कीपर टेक्निकल – 318 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.ड्राफ्ट्समन – (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) + 01 वर्ष अनुभव.

2 .सुपरवाइजर स्टोअर – (i) पदवीधर (ii) मटेरियल मॅनेजमेन्ट किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल किंवा स्टोअर्स कीपिंग प्रमाणपत्र किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार खात्यात स्टोअर्स किंवा स्थापना मध्ये अभियांत्रिकी हाताळण्यात दोन वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य.

3.रेडिओ मेकॅनिक – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य. (iii) 02 वर्षे अनुभव.

4.लॅब असिस्टंट – (i) 12वी उत्तीर्ण (ii) लॅब असिस्टंट प्रमाणपत्र किंवा समतुल्य.

5. मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इमारत बांधकाम / विटा मेसन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.

6.मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिक मोटार /व्हेईकल/ ट्रॅक्टर ITI प्रमाणपत्र

7.स्टोअर कीपर टेक्निकल – (i) 12वी उत्तीर्ण (ii) वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.

वयाची अट – 18 to 27 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – 50-/

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.BRO Recruitment 2021 |

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.bro.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन शुल्क भरा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com